संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य' संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
नागपूर पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Nagpur police, Latest Marathi News
Nagpur Latest News: इतक्या कमी किंमतीत प्रोडक्ट मिळणे शक्यच नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. ...
Nagpur Crime News: नंदनवन झोपडपट्टीतील चेतन बुरडे, राकेश वानखेडे, अतुल शेंडे अशी आरोपींची नावे आहेत. ...
नातेवाईकाने चांगला नफा मिळतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायाधीशांनीदेखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पण, धोका झाला. ...
नागरिक निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहने चालवितात व त्यातच अनेकांचा बळी जातो असे दिसून आले आहे. यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
Vishnu Manohar facebook: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबुक खातं हॅक करण्यात आले असून, त्यावरून अश्लील पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ...
खतरनाक गुन्हेगारांकडून, सिरियल किलर्सकडून हत्येसाठी सायनाइड वापररत असल्याचेही वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे हे अत्यंत घातक विष सहजपणे उपलब्ध होत नसावे, असा समज होता. ...
Nagpur crime news: नागपूरमध्ये एका परिचित तरुणाचे एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एका लोकेशन पाठवल्याने तिला वेळीच मदत मिळाली आणि अत्याचाराची घटना टळली. ...
'जवान'च्या मदतीने नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. ...