लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी वाहते

नदी वाहते

Nadi vahate movie, Latest Marathi News

सिनेमातून गावातली नदी जगवणं, ती वाहती ठेवणं हे मोठं आव्हान आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर 'नदी वाहते' हा सिनेमा बेतला होता.
Read More
मोसम नदी प्रदूषणप्रश्नी रामसेतूजवळ आंदोलन - Marathi News | Monsoon river pollution agitation near Ramsetu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोसम नदी प्रदूषणप्रश्नी रामसेतूजवळ आंदोलन

मालेगाव : शहरातील मोसम नदीपात्रातील रक्तमिश्रित पाणी व घाण कचऱ्याचे विल्हेवाट लावावी या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी बुधवारी रामसेतू पुलाजवळ आंदोलन केले. ...

जलयुक्त शिवार योजनेमुळे युवकांना रोजगार - Marathi News | Employment of youth due to waterlogged Shivar Yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्त शिवार योजनेमुळे युवकांना रोजगार

नायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे ...

बुडालेले पैसे मिळवण्यासाठी संगीतकाराने घेतला सोशल मीडियाचा आधार - Marathi News | Musician Narendra Bhide took the base of social media to get lost money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुडालेले पैसे मिळवण्यासाठी संगीतकाराने घेतला सोशल मीडियाचा आधार

संगीतकार नरेंद्र भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट 'नदी वाहते' सिनेमा संदर्भातील आहे. ...