लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्युच्युअल फंड

Mutual Fund - म्युच्युअल फंड

Mutual fund, Latest Marathi News

म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. 
Read More
फक्त ₹५ लाखातून रिटायरमेंटमध्ये ₹१.७५ लाख रुपये महिन्याला? पण कसे, समजून घ्या संपूर्ण गणित - Marathi News | From just rs 5 lakh investment to rs 1 75 lakh per month in retirement But how understand the complete math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹५ लाखातून रिटायरमेंटमध्ये ₹१.७५ लाख रुपये महिन्याला? पण कसे, समजून घ्या संपूर्ण गणित

Retirement Plan: निवृत्तीचे नियोजन हा केवळ वृद्धांसाठीचा विषय नसून, प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीसाठी तो तितकाच महत्त्वाचा आहे. चांगला पगार असूनही अनेकजण भविष्यासाठी तयार नसतात. मात्र, वेळेत केलेली छोटी गुंतवणूकही भविष्यात मोठा फंड उभा करू शकते. ...

फक्त ₹१००० रुपयांच्या SIP नं कोट्यधीश बनू शकतात Gen-Z, रिटायरमेंटवर मिळू शकतो मोठा फंड - Marathi News | Gen Z can become a millionaire with just rs 1000 SIP can get a big fund on retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹१००० रुपयांच्या SIP नं कोट्यधीश बनू शकतात Gen-Z, रिटायरमेंटवर मिळू शकतो मोठा फंड

Investment Ideas for Gen-Z: गुंतवणुकीचा एक जुना नियम आहे की, ती जितक्या लवकर सुरू केली जाते, तितका भविष्यात मोठा नफा मिळतो. सध्या केवळ देशातच नव्हे, तर जगाच्या विविध भागांत 'Gen-Z' चा प्रभाव वाढत आहे. ...

गुंतवणुकीसाठी 'मल्टी-ॲसेट' फंडांचा मत्र! निफ्टीलाही टाकले मागे; सोने-चांदीच्या झळाळीमुळे गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | Multi-Asset Allocation Funds AUM Surges 72% to ₹1.75 Lakh Crore Should You Invest? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीसाठी 'मल्टी-ॲसेट' फंडांचा मत्र! निफ्टीलाही टाकले मागे; सोने-चांदीच्या झळाळीमुळे गुंतवणूकदारांची चांदी

Multi-Asset Funds : शेअर बाजारातील अस्थिरतेमध्ये, मल्टी-अॅसेट फंडांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे! सोने आणि चांदीच्या विक्रमी किमतींमुळे, या फंडांनी निफ्टीलाही मागे टाकले आहे. ...

मुलांचे शिक्षण आणि पेन्शनसाठी नवा पर्याय! सेबीचा 'लाईफ सायकल फंड' लाँच; राधिका गुप्तांकडून कौतुक - Marathi News | Radhika Gupta Hails SEBI's Life Cycle Funds as a Milestone for Goal-Based Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांचे शिक्षण आणि पेन्शनसाठी नवा पर्याय! सेबीचा 'लाईफ सायकल फंड' लाँच; राधिका गुप्तांकडून कौतुक

Sebi New Rules 2026 : शेअर बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड नियमांमध्ये अनेक मोठे बदल केले. त्यांनी लाईफ सायकल फंड नावाचा एक फंड देखील सुरू केला. ...

म्युच्युअल फंड क्षेत्रात मोठे फेरबदल! सेबीकडून 'या' स्कीम्स कायमच्या बंद; तुमच्या पैशांचे काय होईल? - Marathi News | SEBI Revamps Mutual Fund Norms Solution-Oriented Schemes to be Replaced by Life Cycle Funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड क्षेत्रात मोठे फेरबदल! सेबीकडून 'या' स्कीम्स कायमच्या बंद; तुमच्या पैशांचे काय होईल?

Mutual Fund : सेबीने म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. याअंतर्गत, "सोल्यूशन-ओरिएंटेड स्कीम" कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यांची जागा आता नवीन फंड घेणार आहे. ...

SIP Calculator: ५ वर्षांत १० लाखांचा फंड हवाय; मग आजपासून किती करावी लागू शकते SIP? जाणून घ्या - Marathi News | SIP Calculator need a fund of 10 lakhs in 5 years then how much SIP can I do from today investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांत १० लाखांचा फंड हवाय; मग आजपासून किती करावी लागू शकते SIP? जाणून घ्या

SIP Calculator: जर तुमचं उद्दिष्ट पुढील ५ वर्षांत १० लाख रुपयांचा फंड उभा करण्याचं असेल, तर योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊ यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागू शकते. ...

SIP मधून १ कोटींचा रिटायरमेंट फंड; २५, ३०, ४० व्या वर्षी किती गुंतवणूक करावी लागेल? - Marathi News | SIP Investment: Retirement fund of Rs 1 crore through SIP: How much should be invested at the age of 25, 30, 40? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP मधून १ कोटींचा रिटायरमेंट फंड; २५, ३०, ४० व्या वर्षी किती गुंतवणूक करावी लागेल?

गुंतवणूकीची सुरुवात जितकी लवकर, तितका फायदा जास्त. ...

गुंतवणुकीचा 'सुपर' प्लॅन! ५ वर्षांत १० लाखांचे लक्ष्य गाठण्यासाठी किती असावी तुमची मंथली SIP? - Marathi News | How to Build a ₹10 Lakh Corpus in 5 Years through SIP? Calculation & Planning Guide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीचा 'सुपर' प्लॅन! ५ वर्षांत १० लाखांचे लक्ष्य गाठण्यासाठी किती असावी तुमची मंथली SIP?

SIP Calculator : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी आणि पद्धतशीर मार्ग मानला जातो. तुम्ही नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक राखली पाहिजे. ...