लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी : मुस्लिम बांधवांची केरळमधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना - Marathi News |  Celebrating Bakri Id in Sangli district: Pray for Muslim Brothers for flood victims in Kerala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी : मुस्लिम बांधवांची केरळमधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना

शहरात बुधवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सामुदायिक नमाज पठणानंतर एकमेकांनी गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. केरळमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्ती निवारणार्थ ...

मुस्लिम बांधवांनी रक्तदान करुन साजरी केली बकरीईद - Marathi News | by donating blood muslim brothers celebrate bakrieid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिम बांधवांनी रक्तदान करुन साजरी केली बकरीईद

मुस्लिम सत्यशाेधक मंडळ अाणि अंनिसकडून बकरीईदनिमित्त रक्तदान शिबीराचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...

बकरी ईद : शेकडो मुस्लीमांचे ईदगाहवर सामुदायिकरित्या नमाजपठण - Marathi News | Bakri Id: Hundreds of Muslim congregate in Idgah namaz | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईद : शेकडो मुस्लीमांचे ईदगाहवर सामुदायिकरित्या नमाजपठण

बुधवारी सकाळी आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांची पावले ईदगाह मैदानाच्या दिशेने वळू लागली होती. सकाळी हलक्या सरींचा काही मिनिटे वर्षाव झाला; मात्र त्यानंतर चक्क सुर्यप्रकाश पडल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला. ...

केरळ पूरग्रस्तांसाठी सोलापूरातील मुस्लिम बांधवांनी मागितली दुवा - Marathi News | Link requested by Muslim brothers from Solapur to Kerala flood victims | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केरळ पूरग्रस्तांसाठी सोलापूरातील मुस्लिम बांधवांनी मागितली दुवा

सोलापूरात ठिकाणी नमाज : शहीद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली ...

पंढरपूरात पुत्रदा एकादशीनिमित्त बकºयांची कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांनी  घेतला निर्णय - Marathi News | Muslim Brothers decide not to sacrifice 'sons' at Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरात पुत्रदा एकादशीनिमित्त बकºयांची कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांनी  घेतला निर्णय

पंढरीत नमाजपठण करून बकरी ईद साजरी; गुरुवारी बकरीची कुर्बानी देणार ...

आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लीम नेत्यांमध्ये मतभेद - Marathi News | Differences among Muslim leaders on reservation demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लीम नेत्यांमध्ये मतभेद

मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरून समाजाचा एकत्रित लढा उभारण्याची गरज असताना, यामध्येदेखील राजकीय फायदे उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ...

आज बकरी ईद : सामुदायिक नमाजपठणाचा सोहळा - Marathi News |  Today Bakri Id: Celebration of Community Namaz | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज बकरी ईद : सामुदायिक नमाजपठणाचा सोहळा

इस्लामी संस्कृतीचा दुसरा मोठा सण ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद आज शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी केली जाणार आहे. ...

बकरी ईद : उद्या ‘ईदगाह’वरच होणार नमाजपठणाचा मुख्य सोहळा - Marathi News | Bakri Id: The main ceremony will be held on 'Idgah' tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईद : उद्या ‘ईदगाह’वरच होणार नमाजपठणाचा मुख्य सोहळा

पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे. ...