Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एक किलो १२५ ग्रॅम सोने घेऊन पसार झालेल्या कामगाराला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. ...
mumbai vs vidarbha final: मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये बाजी मारून ८ वर्षानंतर चषक उंचावला. ...
अखेर ३२ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ...
अंतिम फेरीत अजिंक्य रहाणेच्या संघाने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला आणि या विजयासह मुंबईचा अनुभवी खेळाडू निवृत्त झाला. ...
पंकजा मुंडेंचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. ...
बेस्टकडून मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी विदर्भवर १६९ धावांनी विजय मिळवला. ...
शिवसेना उबाठा पक्षाकडून अभिनेत्रीला मुंबईच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ...