Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
येत्या वर्षभरात भांडुपमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहायला मिळतील. त्यामुळे पर्यटकांसोबत पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनाही पर्वणी मिळणार आहे. ...
शाळांमध्ये शिक्षकांनी पेहरावाबाबत पथ्ये पाळणे आवश्यकच आहे, असा वेगळा सूरही काही शिक्षकांकडून लावला जात आहे. ...
एकीकडे पालिका आयुक्तांची जरी पालिकेतून बदली होणार असली तरी दुसरीकडे आयुक्तांच्या मर्जीतील अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळाली आहे. ...
पुनर्विकास प्रकल्पाला राजकीय पक्षांसह संघटनांचा विरोध. ...
राणीच्या बागेतील पक्षी आणि प्राण्यांच्या झालेल्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन सुरू आहे. ...
Tiger shroff: टायगरने घेतलेलं हे घर ४ हजार २४८ स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं आहे. ...
मुंबई उपनगरात ५ टक्केच नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, देशभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ...