लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नोकरी गेली, १४ वर्षांचा अनुभव असूनही काम मिळेना; तरी हार नाही मानली, बनला रिक्षाचालक! - Marathi News | Mumbai graphic designer turns auto rickshaw driver after losing job narrates journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरी गेली, १४ वर्षांचा अनुभव असूनही काम मिळेना; तरी हार नाही मानली, बनला रिक्षाचालक!

मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वात चांगल्या हुद्द्यावर आणि एसीच्या थंडगार हवेत ऑफीसमध्ये बसून तब्बल १४ वर्ष नोकरी केलेला एक सुशिक्षीत मुंबईकर तरुण आता रिक्षाचालक बनला आहे. ...

वर्षभरात ८० लाख कंटेनरची वाहतूक करणारे राज्यातील हे बंदर ठरले देशातील सर्वांत मोठे बंदर - Marathi News | This port in the state has become the largest port in the country, transporting 8 million containers per year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षभरात ८० लाख कंटेनरची वाहतूक करणारे राज्यातील हे बंदर ठरले देशातील सर्वांत मोठे बंदर

Jawaharlal Nehru Port Authority JNPA देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून जेएनपीएची ख्याती आहे. ३५ वर्षे अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी पाच बंदरे कार्यरत आहेत. ...

पाच वर्षांत घरांच्या किमतींत ४८ टक्के वाढ, पश्चिम उपनगराला सर्वाधिक प्राधान्य - Marathi News | House prices increase by 48 percent in five years, western suburbs get highest priority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत घरांच्या किमतींत ४८ टक्के वाढ, पश्चिम उपनगराला सर्वाधिक प्राधान्य

सिमेंट, स्टील या आणि अशा प्रमुख बांधकाम साहित्यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, भूखंडांच्या वाढलेल्या किमती, पुनर्विकासामुळे वाढलेले दर यामुळे प्रामुख्याने घरांच्या किमती वाढल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये मुंबईतच नव्हे, तर देशात अन्य ...

दाऊद इब्राहिमचे मुंबईतील दुकान; 23 वर्षांपूर्वी खरेदी केले, आता मिळाला मालकी हक्क - Marathi News | Dawood Ibrahim's shop in Mumbai; Bought 23 years ago, now got ownership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाऊद इब्राहिमचे मुंबईतील दुकान; 23 वर्षांपूर्वी खरेदी केले, आता मिळाला मालकी हक्क

23 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर 19 सप्टेंबर 2024 रोजी दुकान नावावर झाले. ...

मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा - Marathi News | Vijay Hazare Trophy Shardul Thakur 73 Runs In 28 Balls With 8 Sixes Ayush Mhatre Scored 181 Runs Mumbai Scored 403 Runs vs nagaland without Shreyas Iyer Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर Ayush Mhatre ची १८१ धावांची स्फोटक खेळी; शार्दुल ठाकूरनं २८ चेंडूत ठोकल्या ७३ धावा

कार्यवाहू कर्णधार शार्दुल ठाकूर याने तोऱ्यात केलेल्या बॅटिंगच्या जोरावर मुंबईच्या संघाने निर्धारित ५० षटकात ७ बाद ४०३ धावा केल्या. ...

ठाणे-बोरीवली ट्विन टनेलचे भूसंपादन रखडले; एसआरएकडून भूसंपादन अपूर्ण - Marathi News | Thane-Borivali Twin Tunnel land acquisition stalled; Land acquisition by SRA incomplete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे-बोरीवली ट्विन टनेलचे भूसंपादन रखडले; एसआरएकडून भूसंपादन अपूर्ण

जागा मिळण्यास विलंब झाल्यास प्रकल्पाचे काम रखडणार ...

घरांच्या वाढत्या मागणीमुळे अनधिकृत बांधकामांचे पेव - Marathi News | Growing demand for housing has led to an increase in unauthorized construction. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या वाढत्या मागणीमुळे अनधिकृत बांधकामांचे पेव

जमिनीची मालकी व बांधकामविषयक कायद्यांची गुंतागुंत तसेच भ्रष्टाचारामुळे अधिकृत बांधकामे करताना अनंत अडचणी येतात. यावर मात करायची हातोटी असलेले विशिष्ट प्रकारचे उद्योजक पुढे सरसावतात. ...

Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट - Marathi News | Mumbai Goa highway deadline missed once again, A lot of road work remains | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट

परशुराम ते वाकेड मार्ग पूर्णत्त्वासाठी आता ३० नोव्हेंबरची प्रतीक्षा ...