मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा खालावत असून प्रदूषणात भर पडत आहे. पालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा (एमपीसीबी)कडून प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ...
संपूर्ण धारावीचा पुनर्विकास, सर्व बीडीडी व बीआयटी चाळींचा पुनर्विकास याची तयारी जोरात आहे. काही ठिकाणी झोपड्यांच्या जागी टॉवरमध्ये घरं दिली आहेत, काही ठिकाणी फसवणूक झाली आहे आणि काही प्रकल्प वर्षानुवर्षं रेंगाळत पडले आहेत. ...