लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पुण्याचा आकडा अजून यायचाय...! थर्टी फर्स्टच्या रात्री १७८०० मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम मोडले - Marathi News | Pune's figure is yet to come...! 17800 Mumbaikars broke traffic rules on the night of 31st new year celebration 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचा आकडा अजून यायचाय...! थर्टी फर्स्टच्या रात्री १७८०० मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम मोडले

Traffic Rule new Year 2025: पुण्याचा अद्याप आकडा यायचा असला तरी थर्टी फर्स्टच्या उन्मादात किती जणांनी नियम मोडले याची एकट्या मुंबईतील आकडेवारी खूप मोठी आहे.  ...

आठ महिन्यांत सव्वा लाख महिलांची आरसीएच नोंदणी, गर्भवती महिलांना जनआरोग्य योजनेसह मातृवंदना योजनेचा लाभ  - Marathi News | One and a 1 lakh 25 thousands women registered with RCH in eight months, pregnant women benefit from Jan Arogya Yojana along with Matru Vandana Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठ महिन्यांत सव्वा लाख महिलांची आरसीएच नोंदणी, गर्भवती महिलांना जनआरोग्य योजनेसह मातृवंदना योजनेचा लाभ 

दारिद्र्यरेषेखालील आणि कित्येकदा दारिद्र्यरेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. ...

कचराकुंडीत मृतावस्थेत, सापडली बालिका; चारकोप परिसरातील घटना, गुन्हा दाखल - Marathi News | Girl found dead in garbage bin; Incident in Charkop area, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचराकुंडीत मृतावस्थेत, सापडली बालिका; चारकोप परिसरातील घटना, गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला.  ...

विधानभवन स्थानकातून मंत्रालयापर्यंत भुयारी मार्ग; मेट्रो मार्गिकेचे २५ टक्के काम पूर्ण; सब-वे जूनपर्यंत खुला होणार  - Marathi News | Subway from Vidhan Bhavan station to Mantralaya; 25 percent work of metro line completed; Subway to be opened by June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवन स्थानकातून मंत्रालयापर्यंत भुयारी मार्ग; मेट्रो मार्गिकेचे २५ टक्के काम पूर्ण; सब-वे जूनपर्यंत खुला होणार 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करत आहे. या मार्गामुळे मेट्रो ३ मार्गिकेच्या विधानभवन स्थानकाची मंत्रालयाबरोबरच विधानभवनाच्या नवीन प्रशासकीय इमारतीलाही जोडणी मिळणार आहे.  ...

नववर्षात मुंबईची पूलकोंडीतून सुटका; गोखले, कर्नाक, विक्रोळीतील नवीन पुलांचे काम लवकरच लागणार मार्गी - Marathi News | Mumbai to get relief from bridge congestion in the New Year; Work on new bridges in Gokhale, Karnak, Vikhroli to begin soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात मुंबईची पूलकोंडीतून सुटका; गोखले, कर्नाक, विक्रोळीतील नवीन पुलांचे काम लवकरच लागणार मार्गी

विक्रोळी उड्डाणपूल मार्च, गोखले पूल एप्रिल आणि कर्नाक पूल मे २०२५ पर्यंत पूर्ण होऊन सेवेत येईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

‘एसआरए’कडून प्रकल्पग्रस्तांसाठी ३४३ गाळे ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित; ठाणे-बोरिवली ट्विन टनेलची अधिग्रहण प्रक्रिया सुरू - Marathi News | SRA transfers 343 acres to MMRDA for project-affected people; Acquisition process of Thane-Borivali Twin Tunnel begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एसआरए’कडून प्रकल्पग्रस्तांसाठी ३४३ गाळे ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित; ठाणे-बोरिवली ट्विन टनेलची अधिग्रहण प्रक्रिया सुरू

या प्रकल्पाचे आता ठाणे बाजूकडील काम सुरू झाले आहे. कंत्राटदाराने टीबीएम मशीन बोगद्यात उतरविण्यासाठी शाफ्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. ...

मुंबई-गोवा महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही  - Marathi News | Mumbai-Goa highway will be completed on priority, assures Minister Shivendrasinhraje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही 

मंगळवारी मंत्रालयातील आपल्या सहाव्या मजल्यावरील दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. ...

सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Seven IAS officers get New Year's gift! Two officers transferred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या

नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले असून, दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  ...