Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
BEST Bus Flash Strike: दोन्ही आगारातील २०० हून अधिक बसेसवर परिणाम होऊन त्याचा थेट फटका प्रवाशांना बसला. ...
दुर्दैवाने मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे. ...
प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्पासाठी महारेराकडे नोंदणी करून नोंदणी क्रमांक घेणे बंधनकारक आहे. ...
प्रतिनियुक्तीवर चार अधिकाऱ्यांकडे अधिभारही देण्यात आला; मात्र मंडळाला अद्याप कार्यालयच नसल्याने प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झालेली नाही. ...
पोलिसांनीही पोलिस ठाण्याबाहेर ताटकळत ठेवल्याचा आरोप टोरेस घोटाळ्याबाबत तक्रार करणाऱ्या शशिकांत कावळे यांनी केला आहे. ...
आरटीओने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ...
आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे केली. ...
शहर आणि उपनगरात ५० हजार पेक्षा अधिक टॅक्सी तर ५ लाखांपेक्षा अधिक रिक्षा आहेत. ...