लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, किमान भाड्यात ३ रुपयांची वाढ होणार? - Marathi News | Mumbai auto and taxi fares may increase by 3 rs in next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, किमान भाड्यात ३ रुपयांची वाढ होणार?

मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. ...

"सैफवरील हल्ल्यासाठी बांगलादेशला दोष देऊ शकत नाही"; फारुक अब्दुला म्हणाले, "अमेरिकेत बेकायदेशीर भारतीय..." - Marathi News | Farooq Abdullah said that Bangladesh cannot be blamed for the accused who attacked Saif Ali Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सैफवरील हल्ल्यासाठी बांगलादेशला दोष देऊ शकत नाही"; फारुक अब्दुला म्हणाले, "अमेरिकेत बेकायदेशीर भारतीय..."

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीमुळे बांगलादेशला दोष देऊ शकत नाही, असं विधान फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे. ...

मुंबईत 'पुष्पा'ला अटक! लाल चंदनाची चक्क रेल्वेतून फिल्मीस्टाइल तस्करी, ९७ किलो चंदन जप्त - Marathi News | Mumbai railway police arrested one man who smuggling of red sandalwood through train 97 kg sandalwood seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'पुष्पा'ला अटक! लाल चंदनाची चक्क रेल्वेतून फिल्मीस्टाइल तस्करी, ९७ किलो चंदन जप्त

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात रेल्वे पोलिसांच्या दक्षता पथकानं लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या रियल लाइफ 'पुष्पा'ला अटक केली आहे. ...

रोहित शर्मा रणजी खेळणार; भारतीय क्रिकेटमध्ये तब्बल १७ वर्षांनी जुळून येणार 'असा' योगायोग - Marathi News | Rohit Sharma all set to play Ranji Trophy Unique Record Will Be First Indian Test Captain In 17 Years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा रणजी खेळणार; भारतीय क्रिकेटमध्ये तब्बल १७ वर्षांनी जुळून येणार 'असा' योगायोग

Rohit Sharma, Champions Trophy 2025 : रोहित रणजी खेळणार असल्याने तब्बल १७ वर्षांनी एक योगायोग जुळून येणार आहे. ...

VIDEO: रितेश-जिनिलियाची 'कोल्डप्ले' च्या कॉन्सर्टला हजेरी; कुटुंबीयांसोबत केली धमाल - Marathi News | marathi actor riteish deshmukh and genelia deshmukh shared video of navi mumbai coldplay concert on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: रितेश-जिनिलियाची 'कोल्डप्ले' च्या कॉन्सर्टला हजेरी; कुटुंबीयांसोबत केली धमाल

लोकप्रिय ब्रिटीश बॅंड 'कोल्डप्ले' चा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळतो आहे. ...

'ईडीसारख्या यंत्रणांना कठोर संदेश देण्याची आलीये'; मुंबई उच्च न्यायालय का भडकले? - Marathi News | 'It is time to send a strong message to agencies like ED'; Why did the Bombay High Court get angry? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईडीसारख्या यंत्रणांना कठोर संदेश देण्याची आलीये'; मुंबई उच्च न्यायालय का भडकले?

ईडी तपास करत असलेल्या एका मनी लॉड्रिंग प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.  ...

ई-स्कूटरच्या गैरवापरामुळे ‘वोगो’चा प्रयोग फसला, बेस्टच्या प्रवाशांकडून मात्र आग्रह कायम - Marathi News | 'Wogo' experiment fails due to misuse of e-scooters, but BEST passengers continue to insist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-स्कूटरच्या गैरवापरामुळे ‘वोगो’चा प्रयोग फसला, बेस्टच्या प्रवाशांकडून मात्र आग्रह कायम

Mumbai News: मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमांकडून सुरू करण्यात आलेली वोगो सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे. ...

कॅन्सरपेक्षाही सर्दी, खोकला तापदायक! - Marathi News | Colds and coughs are more dangerous than cancer! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरपेक्षाही सर्दी, खोकला तापदायक!

Mumbai News: मुंबई शहर आणि राज्यभरातून जे.जे. रुग्णालयातील ओपीडीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यात कॅन्सरपेक्षा सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, खोकला आणि तापाचे असल्याचे रुग्णालयातील आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. ...