लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बीकेसीचे भाडे तरीही कमीच - Marathi News |  BKC's rent is still low | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीचे भाडे तरीही कमीच

मुंबई येथील प्रसिद्ध वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) व्यावसायिक जागेचे भाडे ६५५२ रुपये प्रति चौरस फूट असून ते जगात २६ व्या स्थानी आहे. ...

‘माहुल’ माणसांना राहण्याजोगे नाही, माहुलवासीयांचा आरोप - Marathi News |  'Mahul' is not suitable to live, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘माहुल’ माणसांना राहण्याजोगे नाही, माहुलवासीयांचा आरोप

माहुलमधील प्रदूषणाची मात्रा प्रचंड वाढली असून, यापुढे मनुष्यांना येथे राहणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे प्राथमिक सुविधा उभारण्यासाठी २९ कोटी रुपयांचा चुराडा करण्याऐवजी येथून स्थलांतर करण्याची मागणी माहुलवासीयांनी केली आहे. ...

खड्ड्यांनी लावली नगरसेवकांची वाट, ‘४८ तासांचे’ आश्वासन धुळीत - Marathi News |  The potholes were rolled out to corporators, '48 hours' dirt assured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांनी लावली नगरसेवकांची वाट, ‘४८ तासांचे’ आश्वासन धुळीत

सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. घाटकोपर, सायन, जोगेश्वरी, अंधेरी, शहर भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...

पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका नाहीच, काँक्रीटीकरणामुळे पाणी जिरण्यास उरली नाही जागा - Marathi News | Mumbaikars are not free from tumble of water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका नाहीच, काँक्रीटीकरणामुळे पाणी जिरण्यास उरली नाही जागा

मुंबईत झपाट्याने सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी जिरणे व मुरण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यात पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये अडकणाऱ्या झाडांच्या मुळांनी अडचणीत भर घातली आहे. ...

तुंबलेल्या वाहिन्या घेणार मोकळा श्वास - Marathi News | mumbai News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुंबलेल्या वाहिन्या घेणार मोकळा श्वास

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या वाकोला आणि सात इतर प्लँटवर सुपरव्हायजरी कंट्रोल अ‍ॅण्ड डेटा अ‍ॅक्वीझीशन सिस्टीम बसवली आहे. ...

'अब तक ५६' सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटरने केली आत्महत्या  - Marathi News | Suicide by jumping over seven buildings in seven bungalows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अब तक ५६' सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटरने केली आत्महत्या 

वर्सोवा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद ...

आता यापुढे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महानगरपालिकेचा - विनोद तावडे - Marathi News | Now the decision to leave schools for the BMC - Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता यापुढे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महानगरपालिकेचा - विनोद तावडे

 मुंबई  शहर आणि उपनगरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आगामी काळात शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेईल, असे  शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. ...

मालाडच्या पोईसरमधील 542 झोपडीधारकांचे होणार एसआरएमध्‍ये पुनर्वसन, आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | 542 hutment dwellers in Poissier will be rehabilitated in SRA, MLA Sunil Prabhu's success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडच्या पोईसरमधील 542 झोपडीधारकांचे होणार एसआरएमध्‍ये पुनर्वसन, आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश

मालाड (पूर्व) येथील, पोईसर नदीपात्राच्‍या रुंदीकरणात नदीलगतच्‍या ५४२ झोपडीपट्टीधारकांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यात येणार आहे. ...