लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पश्चिम रेल्वेवर आज-उद्या १६३ लोकल होणार रद्द - Marathi News | Mumbai Local Train Update 163 local trains will be cancelled on Western Railway today and tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर आज-उद्या १६३ लोकल होणार रद्द

कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे ...

गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात! - Marathi News | Drain cleaning contractors and municipal officials also manipulate the site for silt emptying | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

रस्त्यावरच्या धुळीचा रहिवाशांना फटका ...

देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक स्केअर फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत त्या? - Marathi News | meet leena gandhi tiwari the reclusive billionaire owner of indias costliest flats | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक स्केअर फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत?

leena gandhi tiwari : लीना गांधी तिवारी यांनी वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागात देशातील सर्वात महागडा एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा निवासी मालमत्तेचा व्यवहार आहे. ...

आम्हाला अतिरिक्त ठरवू नका; शिक्षकांची विनंती - Marathi News | Teachers unions demand that teachers not be made redundant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला अतिरिक्त ठरवू नका; शिक्षकांची विनंती

संच मान्यता २०२२-२३ सांख्यिकी आधारे निश्चित करण्याची मागणी ...

"तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले"; मुलाचं बोलणं ऐकून हादरली आई, विषारी औषध घेऊन... - Marathi News | Elderly woman attempts end life by consuming poison due to son distress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले"; मुलाचं बोलणं ऐकून हादरली आई, विषारी औषध घेऊन...

विषप्राशन करत वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न ...

१,३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण; ५ जूनपासून खुले - Marathi News | Concreting of 1385 roads in Mumbai completed open from June 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण; ५ जूनपासून खुले

काँक्रीटचे क्युरिंग २ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. ...

फांद्यांची छाटणी होणार मोफत, मात्र दुर्घटनेची जबाबदारी झटकली - Marathi News | Municipal Corporation will trim branches on private lands for free but responsibility for the accident was shirked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फांद्यांची छाटणी होणार मोफत, मात्र दुर्घटनेची जबाबदारी झटकली

मुंबई : खासगी जागेवरील झाडांच्या छाटणीची जबाबदारी आतापर्यंत जागामालकाची होती. मात्र, यापुढे खासगी जागेतील किंवा सोसायटीतील धोकादायक वृक्ष छाटणीदेखील ... ...

घन कचरा व्यवस्थापन शुल्काला अखेर महापालिकेची स्थगिती - Marathi News | Mumbai Municipal Corporation suspends solid waste management fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घन कचरा व्यवस्थापन शुल्काला अखेर महापालिकेची स्थगिती

शुल्काचा पुनर्विचार करण्याची मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांची सूचना ...