लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अपंगत्वाचं ढोंग करून लुटले आजीला; घामाच्या दुर्गंधीमुळे पकडले आरोपीला   - Marathi News | Grandmother robbed by pretenting handicapped; Accused got arrested due to sweating odor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपंगत्वाचं ढोंग करून लुटले आजीला; घामाच्या दुर्गंधीमुळे पकडले आरोपीला  

वृद्ध महिलेसमोरून लंगडत गेलेल्या चोराने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला ...

कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात केली तक्रार - Marathi News | The girl lodged a complaint against her mother for evicts dog | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात केली तक्रार

आईविरोधात तक्रार पंत नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; रेल्वे वाहतूक १०-१५ मिनिटे उशिराने - Marathi News | Heavy rains in Thane district including Mumbai; Train traffic 10-15 minutes late | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; रेल्वे वाहतूक १०-१५ मिनिटे उशिराने

तर ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी तसेच ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली आहे. ...

२०१० नंतर यंदाच्या नोव्हेंबरमध्ये कोसळला सर्वाधिक पाऊस - Marathi News | २०१० Later in November this year received the highest rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०१० नंतर यंदाच्या नोव्हेंबरमध्ये कोसळला सर्वाधिक पाऊस

स्कायमेटची माहिती; चेंबूरमध्ये झाड कोसळून तीन जखमी ...

५० टक्के महिलांचा रेल्वे प्रवास असुरक्षित, सर्वेक्षणातील आकडेवारी - Marathi News | 50% of women railway travel is unsafe, survey data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० टक्के महिलांचा रेल्वे प्रवास असुरक्षित, सर्वेक्षणातील आकडेवारी

सर्वेक्षणातील आकडेवारी, ५० टक्के महिलांचा रेल्वे प्रवास असुरक्षित ...

बीएसएनएल, एमटीएनएलमध्ये व्हीआरएस जाहीर - Marathi News | VRS announced in BSNL, MTNL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीएसएनएल, एमटीएनएलमध्ये व्हीआरएस जाहीर

३ डिसेंबरपर्यंत मुदत; ५0 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना योजना लागू ...

रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी - Marathi News | A ban on the sale of new policies to Reliance Health Insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी

इर्डाचा निर्णय; मालमत्ता विक्रीही नाही करता येणार ...

राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक - Marathi News | Fastag bound to four-wheeler vehicles on national highways from 1st December | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक

वाहनमालकांची वेळ आणि इंधनाची होणार बचत; बँका, टोलनाके आणि आॅनलाइन मिळेल चिप ...