मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News : मॅनहोलवरील झाकण त्यादरम्यान काढण्यात आल्याचे अथवा सदर महिलेला गटारात पडताना पाहिल्याचे कोणतेही प्रत्यक्षदर्शी पुरावे आढळून आले नाहीत. ...
बिझनेस मॉडेलमुळे ट्रान्समिशनमध्ये आमूलाग्र सुधारणा होऊन वीज वितरणाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच कम्युनिकेशन क्षेत्रासाठी ही व्यवस्था फायदेशीर ठरून ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे. ...
Mumbai Municipal Corporation News : दिवस-रात्र काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, पालिका अधिकारी - कर्मचाऱ्यांना निवारा देणाऱ्या १८२ हॉटेल्सचा एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
corona virus News : राज्य शासनाने पालिका प्रशासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. केंद्र शासनाने नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९ या समूहाची निर्मिती केली आहे. ...