मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
TRP Scam : यापूर्वी गुन्हे शाखेने या प्रकरणी ठाण्यातून अभिषेक कोलवडे याला अटक केली. त्याच्या चाैकशीत त्याने ग्राहकांना टीव्ही बघायला भाग पाडून टीआरपी वाढविण्यासाठी रिपब्लिक आणि न्यूज नेशन या वृत्तवाहिन्यांकडून पैसे स्वीकारल्याचे कबूल केले. ...
Mumbai Internet News : मुंबईचा विचार करता २० ते २९ या वयोगटातील तरुणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. त्याखालोखाल २३ टक्के इंटरनेट वापरकर्ते हे ३० ते ३९ या वयाेगटातील आहेत. ...
Sushant Singh Rajput Case : सुशांतप्रकरणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग यांच्याविरुद्ध रिया चक्रवर्तीने पोलिसांत तक्रार नोंदविली. गुन्हा रद्द करण्यासाठी दोघींनी याचिका दाखल केली आहे. ...
Mumbai News : सध्या पश्चिम द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाड्यांच्या वर्दळीचा मार्ग असून १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ३ ते ४ तासाचा अवधी लागत आहे. ...
Mumbai news : आता मास्क घातला नाही तर याद राखा, झाडूने चक्क रस्ता स्वच्छ करावा लागणार आहे. मुंबईतील अशा प्रकारे के पश्चिम वॉर्डमध्ये राबविण्यात येत असलेली ही पहिली अभिनव संकल्पना आहे. ...