मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बऱ्याच सेस इमारतींचा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडतो. त्यातच विकास रहिवाशांना भाडेही देत नाही. या बाबींना चाप बसविण्यासाठी आता रहिवाशांना एक वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खाते उघडणे बंधनकारक असेल. ...
MUmbai News : गुन्हे प्रकरणातील सुनावणीसाठी कैद्यांना पुढचे काही दिवस न्यायालयात नेणे बंद करण्यात आले. तर, अत्यावश्यक सुनवाणी प्रकरण ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. सध्या बोर्डावर असलेल्या कैद्यांना सुनावणीसाठी नेण्यात येत आहे. ...
Mhada News : म्हाडाकडे ५८ संक्रमण शिबिरे आहेत. म्हाडा ती विकसित करत आहे. २० संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास झाला आहे. यातील घरे लॉटरीसाठी वापरली जात आहेत. ...
क आणि ड या श्रेणीतील फेरीवाल्यांकडे कोणतेच पुरावे नाहीत. मात्र तेही वर्षानुवर्षे फेरीवाल्याचा व्यवसाय करत आहेत. असे एकूण पावणेचार लाखांच्या आसपास फेरीवाले आहेत. त्यांना जाणीवपूर्वक या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे समोर येत आहे. ...