मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शर्जील उस्मानीने धर्माविरोधात, हिंदूंविरोधात जे वक्तव्य केलंय, त्याची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्रात येवून कोणीही बाहेरचा माणूस अशाप्रकारे भडकावू भाषण करू शकत नाही, येथील वातावरण बिघडवू शकत नाही. ...
Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली. ...
Mumbai News : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ संकल्पनेला कोविड काळात ‘ब्रेक’ लागला. मात्र, आगामी आर्थिक वर्षात रात्रीच्या वेळी खाऊगल्ल्या तयार करण्याची घोषणा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे. ...
Mumbai News : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी आगामी आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपये, तर गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यासाठीही १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले. ...
Mumbai News : पावसाळ्यात पाणी तुंबून पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, मुंबईची तुंबापुरी होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे. ...
mumbai News : पाणीपुरवठा प्रकल्प खात्यांतर्गत ६७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलअभियंता विभागांतर्गत अभय योजनेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...