लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतील सांडपाण्याचा वापर होणार पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी - Marathi News | Mumbai's wastewater will be used for purposes other than drinking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सांडपाण्याचा वापर होणार पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी

मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रस्तावित सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये अनुक्रमे वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडूप आणि घाटकोपर या प्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे.  ...

मिठी आणखी वेगाने वाहणार; पुरावरही नियंत्रण - Marathi News | The hug will flow even faster; Evidence control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी आणखी वेगाने वाहणार; पुरावरही नियंत्रण

Mumbai News : मुंबईतल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगाने कामे केली जात आहेत. मिठी नदीच्या कामासदेखील वेग आला आहे. ...

भायखळ्याच्या राणीच्या बागेत येणार पांढरा सिंह, जॅग्वार - Marathi News | A white lion, a jaguar, will come to the garden of the queen of Byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळ्याच्या राणीच्या बागेत येणार पांढरा सिंह, जॅग्वार

mumbai News : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात विदेशी प्राण्यांचे अधिवास तयार करण्यात येणार आहे. ...

६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून होणार ४ मेगावॅट ऊर्जानिर्मिती - Marathi News | 600 MW of waste per day will be processed to generate 4 MW of energy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून होणार ४ मेगावॅट ऊर्जानिर्मिती

Mumbai : देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. ६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेगावॅट प्रतिदिन ऊर्जानिर्मिती केली जाईल. ...

धारावी पुनर्विकासावर झाला ३१.२७ कोटी खर्च - Marathi News | 31.27 crore was spent on Dharavi redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासावर झाला ३१.२७ कोटी खर्च

Dharavi News : गेल्या १५ वर्षात धारावी पुनर्विकास प्रकल्पावर तब्बल ३१ कोटी २७ लाख खर्च झाले आहेत. दस्तुरखुद्द झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने त्याबाबतची कबुली दिली आहे. ...

अर्णब गोस्वामींसह त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला बदनामीचा खटला  - Marathi News | Mumbai Police has filed a defamation suit against Arnab Goswami and his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्णब गोस्वामींसह त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला बदनामीचा खटला 

Defamation suit against Arnab goswami and his wife : अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

"... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या " - Marathi News | ... otherwise allow for agitation in front of Chitrakoot Bungalow, Mantralaya or Azad Maidan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या "

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या मंत्रिपदावरून हटवा. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. ...

सुमीत राघवनचा ‘हास्याचा Unlock’ | Sumeet Raghavan | Superfast Comedy Express | Promo Making - Marathi News | Sumit Raghavan's 'Laughter Unlock' | Sumeet Raghavan | Superfast Comedy Express | Promo Making | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सुमीत राघवनचा ‘हास्याचा Unlock’ | Sumeet Raghavan | Superfast Comedy Express | Promo Making

...