लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown: राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | maharashtra lockdown cm uddhav thackeray says strict restrictions going to impose in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown: राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra Lockdown CM Uddhav Thackeray says strict restrictions going to impose in state : येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.  ...

परमबीर सिंग यांची याचिका दाखल करून घेण्या योग्य की अयोग्य?; ५ एप्रिलला निर्णय  - Marathi News | Is it right or wrong to file a petition against Parambir Singh ?; Decision on April 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंग यांची याचिका दाखल करून घेण्या योग्य की अयोग्य?; ५ एप्रिलला निर्णय 

Parambir Singh : याचिका दाखल करून घेण्यात आली तरच पुढे सुनावणी घेण्यात येईल. ...

वाढदिवसा दिवशीच दहावीच्या विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू   - Marathi News | A 10th standard student died of disease on her birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवसा दिवशीच दहावीच्या विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू  

Death : रौनक सुरजपाल यादव ( वय १८ ) ही इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत होती. ...

"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?" - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus and Balasaheb Thackeray's Memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?"

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे.  ...

'माझं कुटुंब-माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री फेल, त्यांच्याच घरात कोरोना' - Marathi News | 'My family - CM Fell who says my responsibility, Corona in his house', Narayan rane on uddhav thackeray on lockdonw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझं कुटुंब-माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री फेल, त्यांच्याच घरात कोरोना'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहेत. कोरोना सुरु झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली होती. माझे-कुटुंब माझी-जबाबदारी, पण ही घोषणा म्हणणारे मुख्यमंत्री जबाबदारी पेलण्यात अपयशी ठरले आहेत. ...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला राजस्थानात अटक, चालवत होता मुंबईत ड्रग्जची फॅक्टरी  - Marathi News | Danish Chikna, accomplice of underworld don Dawood, arrested in Rajasthan, was running a drug factory in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला राजस्थानात अटक, चालवत होता मुंबईत ड्रग्जची फॅक्टरी 

Drug Case : चिंकू पठाण याच्या चौकशीदरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले होते. ...

Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला - Marathi News | Mumbai Corona Updates mumbai mayor kishori pednekar slams mns leaders for not using mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट होत असताना राजधानी मुंबईतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे. ...

Mumbai Coronavirus Updates: “लोकांनी ऐकलं नाही तर मुंबईत कोरोनाचा स्फोट होईल; शेवटी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही” - Marathi News | Coronavirus Updates: Corona will explode in Mumbai; There is no alternative but lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Coronavirus Updates: “लोकांनी ऐकलं नाही तर मुंबईत कोरोनाचा स्फोट होईल; शेवटी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही”

Mumbai Lockdown Update: त्याचसोबत लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली तर गरिबांना किमान पैसे द्यावे लागतील किंवा काहीतरी त्यांच्यासाठी करावं लागणर आहे. ...