मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Local Updates And CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. ...
coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. ...
Partial lockdown in the Maharashtra : राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नाही, असे सांगून एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, अर्थव्यवस्था चालू राहणे हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. ...
BMC News : कोरोना काळात वाढलेला खर्च आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला अखेर मोठा दिलासा मिळाला. गेले महिनाभर मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी राबविलेल्या मोहिमेला यश आले आहे. ...
BMC News : मुंबई महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सलग चौथ्यांदा विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांना शिवसेनेने संधी दिली आहे. ...
२५ मार्चला ड्रीम्स मॉल, सनराइज रुग्णालयाला आग लागली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या लॅबमध्ये सर्वांत आधी आग लागली, त्यानंतर ती सर्वत्र पसरल्याची माहिती समोर येत आहे. ...
घरकामासाठी ठेवलेले नोकरच चोर निघाल्याचा प्रकार गावदेवी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. यात, आरोपींनी घरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. ...
corona vaccination in Mumbai : उन्हाचा पारा चढलेला असल्यामुळे या उत्साहावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र हाेते. दिलासादायक बाब म्हणजे, दोन पाळ्यांमध्ये लसीकरण होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ...