मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
coronavirus: मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून, येत्या दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ...
Coronavirus in Maharashtra : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये ८० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. अशा रुग्णांना शक्यतो होम क्वारंटाइन केले जात असल्याने गेल्या १५ दिवसांत घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ...
coronavirus: काेराेनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असून, बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या जास्त आहे. ...
coronavirus: आफ्रिकेतून परतलेल्या करण उदासी या तरुणाला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन व्हायला सांगण्यात आले होते. मात्र, त्याने तेथून पळ काढत घर गाठले. ...
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...
coronavirus: मुंबईत आज ५८४५५ सक्रिय कोरोना रुग्ण असताना त्यापैकी ५०६३ रुग्ण हे के पश्चिम वॉर्डमध्ये आहेत. सध्या या वॉर्डमध्ये असलेल्या ५०६३ सक्रिय कोरोना रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे इमारतींमधील असून ५ टक्के रुग्ण हे झोपडपट्टीमधील आहेत. ...