मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलला सुरुवात होणार आहे. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली येथे खेळवले जाणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १० एप्रिलला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. IPL 2021: Mumb ...
Sharad Pawar : शरद पवार यांना मंगळवारी अचानक पोटात दुखू लागले म्हणून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सीबीडी (कॉमन बाईल डक्ट) पित्ताशयाला जोडणाऱ्या नळीमध्ये एक खडा आढळला. ...
Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त आठवडा उरला आहे, पण शनिवारी कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळाला. ...
Sachin Vaze case : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याच्या संशयातून मीरा रोड येथील मीना जॉर्ज या महिलेची एनआयएने गुरुवारी तब्बल १३ तास चौकशी केली. ...
coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वेगाने वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ चाळीस हजारांच्या वर पोहोचली आहे. ...