लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक - Marathi News | in kandivali fake vaccination racket residents get saline water dose in place of corona vaccine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona Vaccine: कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक

Corona Vaccine: बनावट लसीकरण प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

घरासमोर मोटर सायकल पार्क केल्याचा राग; तरुणावर कुटुंबियाकडून पेव्हरब्लॉकने हल्ला - Marathi News | Anger at parking a motorcycle in front of a house; Young man attacked by family with paverblock in malad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरासमोर मोटर सायकल पार्क केल्याचा राग; तरुणावर कुटुंबियाकडून पेव्हरब्लॉकने हल्ला

मालवणीत अली तलाव पुढे असलेल्या शंकर मंदिरजवळ हा प्रकार घडला. ...

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘अमृत’ची स्थापना - Marathi News | Establishment of ‘Amrit’ on the lines of ‘Barti’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बार्टी’च्या धर्तीवर ‘अमृत’ची स्थापना

शासनाचा आदेश जारी; खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना होणार योजनेचा लाभ ...

बारा कोटींच्या महाराष्ट्रात फक्त २० हजार बाटल्या रक्त शिल्लक - Marathi News | Twelve crore bottles of blood left in Maharashtra of 12 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारा कोटींच्या महाराष्ट्रात फक्त २० हजार बाटल्या रक्त शिल्लक

‘लोकमत’चा रक्तदानासाठी पुढाकार; २ जुलैपासून राज्यभर मोहीम ...

बनावट लसीकरण प्रकरणातील बड्या लोकांना सोडू नका - उच्च न्यायालय - Marathi News | Don’t let the big guys in the fake vaccination case - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट लसीकरण प्रकरणातील बड्या लोकांना सोडू नका - उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय पावले उचलणार, असा सवाल केला होता.  ...

मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे - Marathi News | Engineering lessons in Marathi can be taken at Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे

स्कूल संकल्पनेसह विविध शैक्षणिक उपक्रमांना विद्या परिषदेत मंजुरी ...

सन २०१४ नंतरच्या सर्व इमारतींना अग्निसुरक्षा शुल्क, पालिका प्रशासनाचा प्रस्ताव - Marathi News | Fire safety charges for all buildings after 2014, proposal of municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सन २०१४ नंतरच्या सर्व इमारतींना अग्निसुरक्षा शुल्क, पालिका प्रशासनाचा प्रस्ताव

Mumbai News : इमारतीचे क्षेत्रफळ, रहिवासी क्षेत्रफळ आदी वर्गवारीनुसार अग्निसुरक्षा शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये रहिवासी इमारती, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने यांचे अग्निसुरक्षा शुल्क वेगवेगळे असणार आहे. ...

“PM नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticized pm modi and bjp over banjara reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“PM नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली”; नाना पटोलेंची टीका

बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या देवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...