लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोरोनानं वडिलांचं छत्र गमावलेल्या ११ वर्षीय मुलीवर आईसोबत मासे विकण्याची वेळ!  - Marathi News | Mumbai 11 year old joins mom to sell fish after dad died of covid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनानं वडिलांचं छत्र गमावलेल्या ११ वर्षीय मुलीवर आईसोबत मासे विकण्याची वेळ! 

मुंबईतल्या धारावीतील एका चिमुकल्या मुलीची कहाणी मनाला चटका लावून जाणारी आहे.  ...

दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण: 'डोअर लॉक' बटनमुळे सोनाराने गमावला जीव! - Marathi News | Bullion murder in Dahisar; 5 arrested near Surat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण: 'डोअर लॉक' बटनमुळे सोनाराने गमावला जीव!

‘डोअर लॉक’ बटनामुळे गमावला जीव : मास्टरमाइंडचा शोध सुरू ...

Petrol Diesel Prices Today : आज पुन्हा वाढले पेट्रोलचे दर; जनतेला फटका, सरकारची मात्र 'बंपर' कमाई - Marathi News | Petrol costlier by 35 paise each know petrol and diesel prices today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Prices Today : आज पुन्हा वाढले पेट्रोलचे दर; जनतेला फटका, सरकारची मात्र 'बंपर' कमाई

राजधानी दिल्लीत 1 मेरोजी 90.40 रुपये प्रति लिटरवर असलेले पेट्रोल आता 99.16 रुपये प्रती लीटरवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 60 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 8.76 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. ...

Sexortion : फेसबुकवर मैत्री करून WhatsAppवर पॉर्न व्हिडीओ दाखवणाऱ्या भामट्यांना केली अटक - Marathi News | The scoundrels who showed porn videos on WhatsApp by making friends on Facebook were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sexortion : फेसबुकवर मैत्री करून WhatsAppवर पॉर्न व्हिडीओ दाखवणाऱ्या भामट्यांना केली अटक

Crime News :तीन महिने आरोपींचा पाठपुरावा करून पोलिसांनी राजस्थानातील अलवर येथून त्रिकुटाला बेड्या ठोकल्या. ...

आजचा अग्रलेख - आता आंदोलने कसली? - Marathi News | How is the movement now about maratha reservation and obc reservation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - आता आंदोलने कसली?

सध्यातरी दोन्ही आरक्षणाला उत्तर नाही, हे माहीत असून आंदोलने केली जात आहेत. कोरोनासारख्या महासंकटाने संपूर्ण मानवजात अडचणीत सापडली असताना राजकारण कसले करता? ...

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात, आई-वडिलांसह मुलगाही ठार - Marathi News | Three killed, one injured in expressway accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात, आई-वडिलांसह मुलगाही ठार

कंटेनरने धडक दिल्यानंतर कार पूर्ण जळून खाक झाली, तर अपघातात कंटेनरचालक जखमी झाला असून, त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. ...

गुलशन कुमार हत्याप्रकरणात रमेश तोरानींची निर्दोष सुटका - Marathi News | Ramesh Torani acquitted in Gulshan Kumar murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुलशन कुमार हत्याप्रकरणात रमेश तोरानींची निर्दोष सुटका

एका आरोपीची जन्मठेप कायम : याचिका फेटाळली ...

जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज - Marathi News | Rainfall is expected to be 96 to 106 percent in July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज

संपूर्ण देशात जुलै महिन्याचा विचार करता उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतात पाऊस सर्वसाधारण राहील. मध्य भारतातील काही ठिकाणी सर्वसाधारणच्या तुलनेत अधिक पाऊस होईल ...