लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भूलतज्ज्ञाने पत्नी अन् मुलीला भुलीचे इंजेक्शन देऊन केली आत्महत्या - Marathi News | Anesthesiologist commits suicide by killing girl in Parli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भूलतज्ज्ञाने पत्नी अन् मुलीला भुलीचे इंजेक्शन देऊन केली आत्महत्या

विलेपार्ले येथील प्रार्थना समाज मार्गावरील इमारतीत हे ६८ वर्षांचे डॉक्टर त्यांची पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. ते एक अनुभवी भूलतज्ज्ञ होते, तर मुलगी प्राध्यापिका होती ...

महापारेषणच्या नवीन पदांच्या भरतीचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | The way was paved for the recruitment of new posts of Mahatrans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापारेषणच्या नवीन पदांच्या भरतीचा मार्ग झाला मोकळा

कृष्णा भोयर यांची माहिती; २००७ पासून सुरू होता पाठपुरावा ...

Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ८,७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update 8753 new corona cases registered in the state in 24 hours more than 8000 recovered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ८,७५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ८ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रुग्णसंख्येत होत आहे चढउतार. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर. ...

Coronavirus Mumbai Updates : बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रूग्णालय सील, महापालिकेची कारवाई - Marathi News | Coronavirus Mumbai Updates: Shivam Hospital Seal, Municipal Corporation Action in Bogus Vaccination Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : बोगस लसीकरण प्रकरणात शिवम रूग्णालय सील, महापालिकेची कारवाई

Coronavirus Mumbai Updates : एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात असल्याचे उजेडात आले आहे. ...

कोविन ॲपवर नोंदणीकृत खासगी केंद्रांनाच लसीकरणाची परवानगी, सोसायट्यांसाठी पालिकेची सुधारित नियमावली  - Marathi News | Only private centers registered on Covin app are allowed to vaccinate, revised municipal regulations for societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविन ॲपवर नोंदणीकृत खासगी केंद्रांनाच लसीकरणाची परवानगी, सोसायट्यांसाठी पालिकेची सुधारित नियमावली 

CoronaVirus Marathi News and Live Updates : कांदिवली येथील सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे गेल्या महिन्यात उजेडात आले. त्यानंतर मुंबईत आणखी दहा ठिकाणी असे बनावट लसीकरणाचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...

Coronavirus Mumbai Updates : ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; पालिकेच्या 5 रुग्णालयांत ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प - Marathi News | Coronavirus Mumbai Updates Oxygen production projects in 5 hospitals of the bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; पालिकेच्या 5 रुग्णालयांत ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प

Coronavirus Mumbai Updates : वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. ...

मुंबै बँक: “मी गायब होणारा नेता नाही, कर नाही तर डर कशाला”; दरेकरांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | pravin darekar says all the allegations against mumbai bank scam are false | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबै बँक: “मी गायब होणारा नेता नाही, कर नाही तर डर कशाला”; दरेकरांनी विरोधकांना सुनावले

प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबै बँकेवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. ...

मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय - Marathi News | 45 lakh funding for Mansukh Hiren murder; The NIA expressed suspicion in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय

Mansukh Hiren Case : या प्रकरणात आणखी काही लोक गुंतलेले आहेत, ज्यांच्याविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे. ...