मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Kripashankar Singh News: मुंबई काँग्रेसशी संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच काळाने आता भाजपामध्ये प्रवेश करण्याची तयारी केल्याचे वृत्त आले आहे. ...
Protest of BJP workers against Thackeray government : कांदिवली पूर्वसह मुंबईत अन्य ठिकाणीही ठाकरे सरकारच्या या काळ्या कृत्याचा जळजळीत निषेध करण्यात आला. ...
Paranjape Brothers plot scam case : या अर्जावर आता १६ जुलै रोजी सुनावणी होणार असुन तो पर्यंत कोर्टाने आरोपींना अटकेपासून दिलासा दिल्याचे त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. ...
विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे (७०) यांनी केला आहे. ...