लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अवैध औषध पुरविणाऱ्या व्यायामशाळांची झाडाझडती; दोन ठिकाणाहून प्रोटीन पावडर जप्त - Marathi News | Sweeping of gymnasiums supplying illegal drugs; Seize protein powder from two places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध औषध पुरविणाऱ्या व्यायामशाळांची झाडाझडती; दोन ठिकाणाहून प्रोटीन पावडर जप्त

वांद्रे ते अंधेरी या पट्ट्यातील व्यायामशाळांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. ...

क्षयरोगासाठी रामबाण ठरणार जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान; आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन - Marathi News | Genome squinting technology to be panacea for tuberculosis; Statement of the Minister of Health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्षयरोगासाठी रामबाण ठरणार जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान; आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन

तंत्रज्ञान रुग्णांसाठी उपयुक्त, आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन ...

मुंबई लोकल खऱ्या अर्थाने ठरली 'जीवनवाहिनी', प्रत्यारोपणासाठी लिव्हर आणि किडनी कल्याणहुन दादरला - Marathi News | central railway local transports liver and kidney for transplant in forties hospital from Kalyan to Parel through local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकल ठरली खरी 'जीवनवाहिनी', प्रत्यारोपणासाठी लिव्हर आणि किडनी कल्याणहुन दादरला

आतापर्यंत ऍम्ब्युलन्सने ब्रेन डेड व्यक्तीचे किडनी, हार्ट नेण्यात आलं. मात्र, मुंबई लोकलमधून एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यासाठी लिव्हर आणि किडनी एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. ...

अनधिकृत मोबाईल टॉवर अन् बांधकामावरील कारवाईची नोटीस कागदावरच - Marathi News | Notice of action on construction of unauthorized mobile towers on paper only mira road munciple corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत मोबाईल टॉवर अन् बांधकामावरील कारवाईची नोटीस कागदावरच

अनधिकृत बांधकामावर इंडस टॉवर लि. कंपनीचा अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे. सदर टॉवरची नोंद पालिकेच्या दफ्तरी नाही. अनेक वर्षांपासून टॉवरचा कर महापालिकेला भरलेला नाही. ...

तरुणाने घरीच साकारली शाडूची 'बाल गणेश' मूर्ती, दर्शनासाठी नेत्यांची रांग लागली - Marathi News | The young man made a 'Baal Ganesh' idol of Shadu at home. Leaders lined up for the darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाने घरीच साकारली शाडूची 'बाल गणेश' मूर्ती, दर्शनासाठी नेत्यांची रांग लागली

सुनील थळे (गोरेगाव फिल्मसिटी) हे चित्रपट क्षेत्रात गेली 20 वर्षे काम करीत असून त्याने आजपर्यंत मराठी हिंदी असे अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. ...

corona vaccination : मुंबईत फक्त महिलांना मिळणार आज कोरोनाची लस, ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद! - Marathi News | Only women in Mumbai will get corona vaccine today, online pre-registration closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत फक्त महिलांना मिळणार आज कोरोनाची लस, ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद!

corona vaccination : कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्यावतीने आज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.  ...

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA चा पूल कोसळला; १४ जण जखमी - Marathi News | MMRDA bridge collapses in Bandra-Kurla complex; 14 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA चा पूल कोसळला; १४ जण जखमी

Bandra Kurla Complex : ही घटना सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

मुंबईकरांच्या प्रामाणिकपणावर मोहोर; पैशांनी भरलेली पाकीटे केली परत - Marathi News | honesty of Mumbaikars is proved pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या प्रामाणिकपणावर मोहोर; पैशांनी भरलेली पाकीटे केली परत

जगात पटकाविला दुसरा क्रमांक; पहिल्या क्रमांकावर हेलसिंकी ...