लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
School Reopen in Maharashtra: आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पालकांना आवाहन - Marathi News | cm uddhav thackeray appeal on school opening that parents should take responsibility of children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पालकांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. ...

'...नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल', खड्ड्यांवरून चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा - Marathi News | BJP state president Chandrakant Patil criticizes Shivsena over potholes on roads in Mumbai and Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल', खड्ड्यांवरून चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

Chandrakant Patil : महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे", अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ...

मुंबईतील ३४ वर्षीय महिलेवर भोंदूबाबांकडून बलात्कार; २ वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित - Marathi News | A woman in Mumbai has been raped and cheated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३४ वर्षीय महिलेवर भोंदूबाबांकडून बलात्कार; २ वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित

मुंबईमधील एका महिलेवर गुजरातमध्ये बलात्कार करून तिची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे ...

माझ्या मुलाने ड्रग्जचा अनुभव घ्यावा; शाहरुख खानने मस्तीत म्हटलं होतं, आता खरच घडलं? - Marathi News | My son aryan khan should experience drugs; Shah Rukh Khan had jokingly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या मुलाने ड्रग्जचा अनुभव घ्यावा; शाहरुख खानने मस्तीत म्हटलं होतं, आता खरच घडलं?

ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली आहे. ...

लघवी करायला दुसरीकडे जा! असं सांगितल्याने छातीत चाकू खुपसून एकाची हत्या  - Marathi News | Go elsewhere to urinate! Having said that, one of them was stabbed in the chest and killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लघवी करायला दुसरीकडे जा! असं सांगितल्याने छातीत चाकू खुपसून एकाची हत्या 

Crime News :याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे परदेशात प्रवास करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाच्या एटीएसने आवळल्या मुसक्या - Marathi News | ATS arrested Bangladeshi national with Indian passport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशी नागरिकाला भारतीय पासपोर्टसह एटीएसकडून अटक

ATS arrested Bangladeshi national : बांगलादेशी नागरीक असलेला शेख भारतीय पासपोर्टच्या सहाय्याने आखाती देशात गेल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. ...

"मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा 'तवंग'" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Maharashtra Government Over coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा 'तवंग'"

BJP Ashish Shelar : केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्याप्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतीही आमदार शेलार यांनी केली आहे. ...

महात्मा गांधी जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleaning campaign at Chhatrapati Shivaji Maharaj Maidan on Mahatma Gandhi Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा गांधी जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वच्छता मोहीम

मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकारातून शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते ...