मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
No Mask Mumbai Clean up Marshal news: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक परिसरात तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. मात्र, मास्क न लावणाऱ्या लोकांना दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. ...
एखाद्याचं आयुष्य खरंच काही दिवसांत बदलू शकतं हे आम्ही स्वतः अनुभवलंय... बिनधास्त वडापाव- एका तरुणाने सुरु केलेला व्यवसाय... आणि आज त्याला मिळालेल्या मदतीमुळे त्याने स्वतःचा व्यवसाय वाढवला... यात लोकमत सखीचा सिंहाचा वाटा असल्याचं त्याने स्पष्ट केलं... ...
Drowning Case : १४ ते १५ वयोगटातील या दोन मुलांसोबत त्यांचे तीन मित्र होते. प्रियदर्शनी पार्क येथे गेल्यानंतर मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली होती. ...
दररोज झेपावणार १५६ विमाने टर्मिनल १ खुले होणार होणार असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि सोशल डिस्टन्सिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास मदत होईल. ...
एनसीबीने आर्यनसह 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. शाहरूखसारख्या बड्या स्टार्सचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकलेला पाहून याचे पडसाद उमटणे साहजिक होते. ...