मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Manish Bhanushali Reaction : १ तारिखच्या दुपारी माझ्या काही गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या देशाच्या युवा पिढीला कमजोर करणारी ही घटना असल्याने मी ही माहिती एनसीबीला दिली. ...
No Mask Mumbai Clean up Marshal news: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक परिसरात तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. मात्र, मास्क न लावणाऱ्या लोकांना दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. ...