मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai police crime branch issues notice to Param Bir Singh : परमबीर हे ७ एप्रिलला तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. मुंबईत २५ फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. ...
Sujata Patil : मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना बेड्या ठोकल्या आहे. कोण आहेत ...
coronavirus Mask in Mumbai: गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने विना मास्क फिरणाऱ्या दररोज सरासरी दहा हजार नागरिकांना दंड करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. ...
No Fare increase in Mumbai: पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसभाड्यात वाढ करण्याचा विचार बेस्ट उपक्रमाने तूर्तास झटकला आहे. ...