मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Crime News: पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांतून सहायक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) चालकानेच पत्नीच्या प्रियकराची हत्या करत त्याचे चार तुकडे केल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. ...
Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violence: महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला व्यापारी संघटनेने रात्री उशिरा पाठिंबा दिला आहे. Shiv Sena नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फेडरेशन ऑ ...
जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज रविवारी (दि. 10) राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ व डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ...
रेरा कायद्याअंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातील जुन्या रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण होऊ शकते की नाही हा प्रश्न अजूनही वादाच्या भोवऱ्यातच सापडलेला आहे. ...