शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश, अस्लम शेख यांचे संकेत

मुंबई : मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क; मुंबई प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी करणार

राजकारण : मुंबईत भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती बांधले शिवबंधन

महाराष्ट्र : बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा, उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : हा तर आदित्य ठाकरे यांचा डाव आहे; भाजपाची टीका

महाराष्ट्र : मुंबईतील शेतकरी आंदोलनातून काय मिळालं? Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News

महाराष्ट्र : आमच्या जमिनी आम्हाला परत करा | Farmer's Protest In Mumbai's Aazad Maidan | Maharashtra News | Lokmat

शिक्षण : आजपासून राज्यातील ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू 

मुंबई : तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदत

मुंबई : तो 'वेडा' काही तासांतच 'शहाणा' झाला, साताऱ्यात डोंगराच्या पायथ्याशी दिसली 'माणुसकी'