शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईतील रस्त्यावरच्या टपऱ्या हटायला हव्यात; अजित पवारांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

शिक्षण : संमती पत्राअभावी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द, पालक विद्यार्थी आक्रमक 

राष्ट्रीय : आरोग्य सेवेवर GDP च्या तुलनेत केवळ १ टक्के खर्च, नव्या मागणींसाठी सरकार असमर्थ

मुंबई : 'उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बालिशपणाचं, भाजपा नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी'

संपादकीय : सीमावासीयांवर अन्याय! मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र समर्थ

व्यापार : शेअर बाजार गडगडला! निर्देशांकात ५३५ अंकांची घसरण; निफ्टीही कोसळला

राजकारण : मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!

मुंबई : देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार; राष्ट्रवादीचा टोला

मुंबई : हँकॉक पूल पुनर्बांधणीला आणखी विलंब; गेली ९३ वर्षे हा पूल मुंबईकरांच्या सेवेत होता

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश, अस्लम शेख यांचे संकेत