शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

ठाणे : लोकल प्रवासावरील वेळेच्या बंधनाला विरोध, भाजपा खासदाराचं रेल्वेला निवेदन

मुंबई : '2 टक्क्यांच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे चमचे अन् फडणवीस आता गप्प का?'

मुंबई : दुर्बलांना प्रवेश देणाऱ्या शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची प्रतीक्षाच 

मुंबई : 'बेस्ट'च्या आधुनिकीकरणासाठी ताकद देणार, मुख्यमंत्र्यांचा 'बेस्ट'ला दिलासा 

क्राइम : अलर्ट! दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश

मुंबई : नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन; डॉ. अजित नवले यांना दिलेल्या धमकीचा निषेध

मुंबई : येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

क्राइम : भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट 

शिक्षण : लॉकडाऊनमध्ये मुंबईतील ९७ % विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण, पण ऑफलाईन शिक्षणालाच पालकांची पसंती 

मुंबई : मुंबईतील रस्त्यावरच्या टपऱ्या हटायला हव्यात; अजित पवारांचा आदित्य ठाकरेंना सल्ला