लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
देशातील संत भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू करतील; राज्यपालांना विश्वास  - Marathi News | governor said saints of the country will once again make India a vishwaguru | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील संत भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू करतील; राज्यपालांना विश्वास 

'हिंदुत्वाचे आधारस्तंभ' पुरस्कारांचे वितरण ...

दुचाकीस्वाराने पाय लावला अन् टेम्पो सुसाट धावला...! पाहा व्हिडीओ - Marathi News | bike rider put his foot and the tempo ran fast...! Watch the video | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीस्वाराने पाय लावला अन् टेम्पो सुसाट धावला...! पाहा व्हिडीओ

टेम्पो गर्दीच्या वेळेत भर रस्त्यावरून सुसाट वेगाने जात होता... ...

मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...? - Marathi News | Mukkam Post Mahamumbai spacial article on mahavikas aghadi morcha mumbaincp congress shiv sena against bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...?

अशा इव्हेंटची फोटो संधी कशी साधायची, त्यातून वातावरण निर्मिती कशी करायची याचे धडे मविआने भाजपकडून घेण्याची गरज आहे... ...

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’ची सुपरफास्ट कमाई, महिनाभरात नऊ कोटींचा गल्ला - Marathi News | Superfast earnings of Vande Bharat 9 crores in a month mumbai ahmedabad route pm modi inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे भारत’ची सुपरफास्ट कमाई, महिनाभरात नऊ कोटींचा गल्ला

तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सेवा सुरू होऊन अवघ्या दोन महिन्यांतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. ...

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान - Marathi News | 74 percent voter turnout as per preliminary estimate for Gram Panchayat elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. ...

मागणी पूर्ण झाल्यावर कोळीबांधवांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांती घेतली भेट - Marathi News | After the demand was fulfilled, Kolibandhav met the Chief Minister, Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागणी पूर्ण झाल्यावर कोळीबांधवांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांती घेतली भेट

कोस्टल रोडवरील पूलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा घेतला निर्णय ...

Urfi Javed : उर्फी जावेदला व्हॉट्सअॅप कॉलवरुन बलात्काराची धमकी; तक्रार दाखल - Marathi News | urfi-javed-gets-threatening-whatsapp-call-complains-of-receiving-rape-threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदला व्हॉट्सअॅप कॉलवरुन बलात्काराची धमकी; तक्रार दाखल

बोल्ड आणि विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ऊर्फी जावेद सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. आता तर तिला थेट जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. ...

भारतीय जनता युवा मोर्चाने पाकिस्तानच्या नापाक कृत्याविरोधात व्यक्त केला संताप; राज्यपालांना दिले निवेदन - Marathi News | Bharatiya Janata Yuva Morcha expresses outrage against Pakistan's nefarious act; Statement to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय जनता युवा मोर्चाने पाकिस्तानच्या नापाक कृत्याविरोधात व्यक्त केला संताप; राज्यपालांना दिले निवेदन

आज युवा मोर्चा मुंबईच्या तरुणांनी संपूर्ण शहरात पाकिस्तान विरोधात मोर्चा काढला.यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले. ...