मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Alert in Mumbai: दिल्लीतील स्फोटानंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खबरदारी म्हणून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान ...
Court News: वकील पल्लवी पुरकायस्थ हिच्या २०१२ मधील हत्येप्रकरणात दोषी ठरलेल्या सुरक्षा रक्षकाला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली. न्या. ए. एस. गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि पल्लवीच्या वडि ...
Mumbai News: ‘सॉरी, नहीं हो रहा हैं,’ असे म्हणत विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना जे. जे. मार्ग परिसरात घडली. हुंड्यासाठी पतीकडून सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने आत्महत्येपूर्वी अत्याचाराची ...
Ranji Trophy: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील आपल्या चौथ्या लढतीत हिमाचल प्रदेशचा एक डाव १२० धावांनी धुव्वा उडवत सोमवारी तिसऱ्याच दिवशी दिमाखात बाजी मारली. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेऊन हिमाचल प्रदेशवर फाॅलोऑन लादला ...
Vande Bharat News: वंदे भारत आणि वंदे स्लीपर ट्रेनच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वर टर्मिनसजवळ डेपो उभारण्यात येणार आहे. सध्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्टेशनदरम्यान टर्मिनसचे काम सुरू आहे. ...
Nagpur : सबकुछ ऑनलाइनच्या युगात अनेकांना वेळेत मूल न होणे या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर आंबटशौकिनांचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचत आहे. ...