लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जी उत्तर विभाग साजरा करणार अनोखा जागतिक पर्यावरण दिन, ४ जून  रोजी काढणार 'इको वॉक' रॅली - Marathi News | North Division will celebrate the unique World Environment Day by organizing an 'Eco Walk' rally on June 4. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी उत्तर विभाग साजरा करणार अनोखा जागतिक पर्यावरण दिन

महानगरपालिका जी उत्तर विभाग अनोखा तीन दिवसीय जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहे. ...

ओशिवरा नदीवरील तुटलेल्या संरक्षण भिंतीची अद्याप दुरुस्ती नाही; शेकडो कुटुंबियांचे जीव धोक्यात - Marathi News | The broken defense wall on the Oshiwara River is still not repaired; The lives of hundreds of families are at risk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओशिवरा नदीवरील तुटलेल्या संरक्षण भिंतीची अद्याप दुरुस्ती नाही; शेकडो कुटुंबियांचे जीव धोक्यात

मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.  ...

राज ठाकरेंनी घेतलं शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'चं नाव, 'खुपते तिथे गुप्ते'मधून निशाणा - Marathi News | Now, targeting Sharad Pawar; Raj Thackeray's troupe in 'Khupte Til Gupte' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी घेतलं शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'चं नाव, 'खुपते तिथे गुप्ते'मधून निशाणा

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर केला होता. ...

‘रेलनीर’साठी काढा अजून दहा दिवस कळ, १० जूनपर्यंत खासगी कंपन्यांना परवानगी - Marathi News | 10 more days for 'Railneer', private companies allowed till June 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रेलनीर’साठी काढा अजून दहा दिवस कळ, १० जूनपर्यंत खासगी कंपन्यांना परवानगी

मागणीनुसार रेलनीरचा पुरवठा करण्यात आयआरसीटीसीची दमछाक होत आहे ...

आरटीईच्या निम्म्या जागा रिक्त, मुंबईमध्ये आतापर्यंत ३ हजार २७३ जागांचे प्रवेश झाले निश्चित - Marathi News | Half of the RTE seats are vacant 3 thousand 273 seats have been admitted in Mumbai so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीईच्या निम्म्या जागा रिक्त, मुंबईमध्ये आतापर्यंत ३ हजार २७३ जागांचे प्रवेश झाले निश्चित

आरटीई प्रवेश प्रक्रियेत अजूनही ३ हजार १९७ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. ...

मरोळ पोलिस कॅम्पमध्ये नशेबाजांचा धुडगूस - Marathi News | Drug addiction in Marol police camp people frustrate demand of police chouky | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरोळ पोलिस कॅम्पमध्ये नशेबाजांचा धुडगूस

नागरिक झाले हैराण, पोलिस चौकीची मागणी ...

राणीच्या बागेत मिळणार शहरी शेतीचे धडे - Marathi News | Lessons in urban agriculture will be available in veer mata jijabai bhosale zoo mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत मिळणार शहरी शेतीचे धडे

३ जून रोजी ही कार्यशाळा होणार असून, या कार्यशाळेत १० वर्षांवरील मुलांनाही सहभागी होता येणार आहेत. ...

शालेय साहित्य खरेदी करताना काळजी घ्या! - Marathi News | Be careful when buying school supplies know what care you should take | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शालेय साहित्य खरेदी करताना काळजी घ्या!

बाजारपेठांमधील या शालेय साहित्याच्या खरेदी-विक्रीची उलाढाल कोट्यवधीत आहे. ...