लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१०० गिरणी कामगारांना मिळणार घरांच्या चाव्या - Marathi News | 100 mill workers will get house keys | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० गिरणी कामगारांना मिळणार घरांच्या चाव्या

कोरोना संसर्गामुळे गिरणी कामगारांना घरे देण्याच्या २०२०च्या सोडतीमध्ये घरे देण्यास झाला विलंब ...

मान्सूनपूर्व पावसाचा मुंबईत शिडकावा, किनाऱ्यावर लाटांच्या धडका - Marathi News | Pre-monsoon showers in Mumbai, waves hit the shore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनपूर्व पावसाचा मुंबईत शिडकावा, किनाऱ्यावर लाटांच्या धडका

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मान्सूनपूर्व पावसाने रविवारी मुंबईत हजेरी लावली. यावेळी मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर उंच लाटा धडकत होत्या. ...

डोंगरीच्या बालगृहात भिंतीपलीकडून ड्रग्ज! मोबाइलवरून दिली जात होती ऑर्डर - Marathi News | Drugs from across the wall in the children's home! Order was given from mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंगरीच्या बालगृहात भिंतीपलीकडून ड्रग्ज! मोबाइलवरून दिली जात होती ऑर्डर

अधीक्षकासह पथकावर हल्ला ...

गुड न्यूज! मान्सून राज्यात, येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; पुढील वाट मोकळी - Marathi News | Good news Monsoon in Maharashtra state and will cover entire Maharashtra in next 48 hours The next path is clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुड न्यूज! मान्सून राज्यात, येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; पुढील वाट मोकळी

पावसापूर्वी उसळलेल्या समुद्री तुफानी लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. ...

संप... काही फसलेले आणि काही देशोधडीला लावणारे! - Marathi News | strike some cheated and some seditious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संप... काही फसलेले आणि काही देशोधडीला लावणारे!

मुंबईनं आतापर्यंत असंख्य चळवली, मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं आणि कामगारांचे संप पाहिले. ...

पाणी वाचविण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही: जलयोद्धा उमाशंकर पांडे  - Marathi News | it is not only the government responsibility to save water says water warrior umashankar pandey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी वाचविण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही: जलयोद्धा उमाशंकर पांडे 

धार्मिक स्थळांवरही जलस्रोतांच्या संवर्धनाची चर्चा घडावी ...

मॅनहोलचे झाकण उघडताच वाजणार सायरन; मुंबईमध्ये १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर योजना - Marathi News | siren will sound when the manhole cover is opened scheme on pilot basis at 14 locations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलचे झाकण उघडताच वाजणार सायरन; मुंबईमध्ये १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर योजना

उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिका आता डिजिटल मॅनहोल्सचा उतारा करणार आहे. ...

पाऊस लांबला, राखीव पाणीसाठ्यावर भिस्त; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ - Marathi News | prolonged rains depleting water reserves lakes that supply water to mumbai have bottomed out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस लांबला, राखीव पाणीसाठ्यावर भिस्त; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ

जूनचा पहिला आठवडा उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. ...