लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
स्मॉग टॉवरचा प्लॅन फिस्कटला; अन्य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा विचार करणार - Marathi News | Smog Tower Plan Failed; Will consider devices based on other technologies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मॉग टॉवरचा प्लॅन फिस्कटला; अन्य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा विचार करणार

मुंबईतील हवेची गुणवत्ता वारंवार खालावत आहे. नियंत्रण मिळवण्याकरिता दिल्लीप्रमाणे स्मॉग टॉवर लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ...

दक्षिण मुंबईला मिळणार नवे मेडिकल कॉलेज; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सोमवारी बैठक - Marathi News | South Mumbai to get new medical college; Meeting on Monday in the Speaker's Hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईला मिळणार नवे मेडिकल कॉलेज; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सोमवारी बैठक

- संतोष आंधळे मुंबई : गेल्या ११ वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या दक्षिण मुंबईतील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर अंतिम स्वरूप मिळण्याची ... ...

रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास - Marathi News | Record: 22 crore 42 lakh people traveled by air in 10 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

ऑक्टोबरमध्ये १ कोटी २६ लाख जणांचे ‘उड्डाण’ ...

टीबी आणि कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेणार; मुंबई महापालिका ४९ लाख रुग्णांची तपासणी करणार - Marathi News | will seek TB and leprosy patients; Mumbai Municipal Corporation will examine 49 lakh patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीबी आणि कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेणार; मुंबई महापालिका ४९ लाख रुग्णांची तपासणी करणार

या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल. ...

शिवाजी पार्कवरील ठाकरे-शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू - Marathi News | A case has been registered in the case of Thackeray-Shinde group Rada on Shivaji Park, investigation is underway with the help of CCTV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवरील ठाकरे-शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

Mumbai News: शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता. ...

चोरांची हिंमत जरा जास्तच वाढली;पोलिसासह कुटुंबीयांचे फोन घरातून लंपास - Marathi News | thieves courage increased a little more phones of family members along with the police were stolen from the house in bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरांची हिंमत जरा जास्तच वाढली;पोलिसासह कुटुंबीयांचे फोन घरातून लंपास

खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल. ...

तेजश्री प्रधानचं मातृछत्र हरपलं; अभिनेत्रीच्या आईचं निधन - Marathi News | marathi actress tejashri pradhan mother passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानचं मातृछत्र हरपलं; अभिनेत्रीच्या आईचं निधन

Tejashri pradhan: तेजश्रीच्या आईचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. ...

गुडन्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; रेल्वेनं दिलं टाइम टेबल - Marathi News | Good news! Special train from Mumbai for World Cup final india vs australia; Railway gave the time table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुडन्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; रेल्वेनं दिलं टाइम टेबल

दोन पराभवांनी वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अचंबित करणारी झेप घेतली अन् थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली ...