मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
स्वराज्याच्या काळात चलनात असणाऱ्या नाण्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दर्शनिका विभागाकडून लवकरच या चलनांवरचे विशेष गॅझेटिअर प्रकाशित करण्यात येणार आहे. ...