लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रस्त्यांसाठीही आता मार्गदर्शक कार्यपद्धती; पर्यावरण विभागाकडून रस्ते विभागाला पत्र - Marathi News | Guideline procedures now for roads letter from department of environment given to department of roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांसाठीही आता मार्गदर्शक कार्यपद्धती; पर्यावरण विभागाकडून रस्ते विभागाला पत्र

मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास दंड. ...

रुळात अडकलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी हलवली लोकल - Marathi News | The local moved to save the passenger stuck on the tracks | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुळात अडकलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी हलवली लोकल

वाशी स्थानकात रुळ ओलांडताना अपघात, लांबपर्यंत नेले फरफटत ...

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, दोन जणांना घेतले ताब्यात, कोण आहेत ते? - Marathi News | Abhishek Ghosalkar Murder Case: Big police operation in Abhishek Ghosalkar murder case, two people were taken into custody, who are they? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, दोन जणांना घेतले ताब्यात, कोण आहेत ते?

Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करताना दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच १ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत.  ...

चिमुकल्यांची होणार झोप, तज्ज्ञांशी चर्चा करुनच निर्णय; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Babies will sleep, discuss with experts and decide; Clarification of Education Minister Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिमुकल्यांची होणार झोप, तज्ज्ञांशी चर्चा करुनच निर्णय; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

शालेय शिक्षण विभागाचे आदेश; चिमुकल्यांची होणार झोप ...

"आज बहोत सारे लोग सरप्राइज हाेंगे..."; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत 'असा' झाला संवाद - Marathi News | Today, many people will be surprised...; A conversation between the two on Facebook Live of moris and abhishek ghosalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज बहोत सारे लोग सरप्राइज हाेंगे..."; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत 'असा' झाला संवाद

अभिषेक शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे. ...

रवींद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर?; आज प्रवेश होणार असल्याची चर्चा - Marathi News | Ravindra Waikar on the way to the Shinde Group?; Talk about admission today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर?; आज प्रवेश होणार असल्याची चर्चा

आज प्रवेश होणार असल्याची चर्चा ...

बीबीए, बीसीए, बीएमएसला ‘बीएस’ची जोड; BS म्हणजे काय? - Marathi News | Addition of 'BS' to BBA, BCA, BMS; What is BS? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीबीए, बीसीए, बीएमएसला ‘बीएस’ची जोड; BS म्हणजे काय?

‘एआयसीटीई’च्या कठोर निकषांना बगल देण्यासाठी नामकरणाची पळवाट ...

१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी - Marathi News | 105 people cheated, ED raids on builder Tekchandani's property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

सुप्रीम कन्स्ट्रक्शन या नावाची ललित टेकचंदानी याची कंपनी आहे. या कंपनीद्वारे तळोजामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते ...