लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
५५० कलाकार, ५ हजार कलाकृती अन् १५० कलादालने! - Marathi News | 550 artists, 5 thousand works of art and 150 art galleries in mumbai art festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५५० कलाकार, ५ हजार कलाकृती अन् १५० कलादालने!

इंडिया आर्ट फेस्टिव्हलला कलाप्रेमींची गर्दी; लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी दिली भेट ...

चार्जर, हेअर ड्रायरमध्ये लपविले सहा किलो सोने; विमानतळावर जप्त - Marathi News | six kilos of gold hidden in chargers, hair dryers; Confiscated at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार्जर, हेअर ड्रायरमध्ये लपविले सहा किलो सोने; विमानतळावर जप्त

विमानतळावर साडेतीन कोटींचे सोने जप्त ...

अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्वनियोजित ? - Marathi News | Abhishek Ghosalkar's murder premeditated? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्वनियोजित ?

अभिषेक कार्यक्रमाला पत्नीसोबत पोहोचले. चिमुकल्यांसोबत फोटोशूट केले. त्यांच्या हस्ते नागरिकांना फळ, साड्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा आनंद लुटला. मॉरिसने ... ...

म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक - Marathi News | People's preference for mutual funds; Highest investment in last 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक

एकाच महिन्यात २१ हजार काेटी ओतले ...

पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला अटक - Marathi News | Arrested husband who escaped after killing his wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला अटक

पत्नीची हत्या करून पसार झालेल्या राजेश यादव याला गुन्हे शाखेने गाझीपूर भागातून अटक केली आहे. ...

ऑस्‍टोमी रूग्‍णांना दिव्‍यांग दर्जा मिळावा; खासदार गजानन कीर्तिकर यांचे प्रतिपादन - Marathi News | Disability status for ostomy patients says mp gajanan kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑस्‍टोमी रूग्‍णांना दिव्‍यांग दर्जा मिळावा; खासदार गजानन कीर्तिकर यांचे प्रतिपादन

आग्रही मागणी आज संसदेत शुन्‍य प्रहारात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार  खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली. ...

माता रमाई यांनी अपार कष्ट करून डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला मोकळी वाट करून दिली :ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी - Marathi News | Mata ramai worked hard to Dr. Babasaheb's work was given a free path says journalist pratima joshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माता रमाई यांनी अपार कष्ट करून डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला मोकळी वाट करून दिली :ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी

माता रमाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड‌ घाव सोसून संसाराचा गाडा चालवला. ...

मोबाईल चार्जर, हेअर ड्रायर, कपड्यांत लपवले साडे तीन कोटींचे सोने - Marathi News | Mobile chargers, hair dryers, three and a half crores of gold hidden in clothes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाईल चार्जर, हेअर ड्रायर, कपड्यांत लपवले साडे तीन कोटींचे सोने

या पाचही घटनांत अटक करण्यात आलेले आरोपी हे भारतीय नागरिक आहेत.  ...