लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ साजरा करणार मराठी भाषा दिवस, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News | Local People's Rights Committee Federation will celebrate Marathi Language Day, Uddhav Thackeray will be the main presence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ साजरा करणार मराठी भाषा दिवस, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई - दि.२७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ’’मराठी भाषा दिवस’’ म्हणून साजरा केला जातो. ... ...

पालिकेच्या प्रसूतिगृहात सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया प्लांट - Marathi News | Sewage reprocessing plant at municipal maternity hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या प्रसूतिगृहात सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया प्लांट

पालिकेच्या रुग्णालयातील हा पहिलाच सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प ठरणार आहे. ...

चिंचोळ्या भागात आणि गल्लीबोळातून कचरा संकलनासाठी ‘ई - रिक्षा - Marathi News | E Rickshaws for collection of waste from small areas and alleyways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंचोळ्या भागात आणि गल्लीबोळातून कचरा संकलनासाठी ‘ई - रिक्षा

प्रायोगिक तत्वावर या विभागात तीन रिक्षांचा वापर केला जात आहे. ...

सफाई कामगारांच्या ७५ सफाई चौक्यांची होणार दुरुस्ती - Marathi News | 75 cleaning stations of the cleaning workers will be repaired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांच्या ७५ सफाई चौक्यांची होणार दुरुस्ती

चौक्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अलीकडच्या काळात या चौक्यांची दुरवस्था झाली आहे. ...

गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटचा इनसाईड व्हिडीओ पाहिलंत का? नावात दडलाय खास अर्थ - Marathi News | see inside video of Gauri Khan's 'Tori' restaurant Torii | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटचा इनसाईड व्हिडीओ पाहिलंत का? नावात दडलाय खास अर्थ

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानने मुंबईत स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केलं ...

मुंबईच्या विकासात योगदान देणाऱ्या १८ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्याचे जे. पी. नड्डा यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | J. P. Nadda Launched by 18 Vibhutis who contributed to the development of Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या विकासात योगदान देणाऱ्या १८ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्याचे जे. पी. नड्डा यांच्या हस्ते लोकार्पण

'हिरोज ऑफ मुंबई' च्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गिरगावात उभारले पर्यावरणपूरक स्फूर्तीस्थळ ...

वकिलाला नायका कंपनीचा कॅश बॅक महागात, झाली हजारोंची फसवणूक - Marathi News | Naika company's cash back was expensive to the lawyer, thousands were cheated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलाला नायका कंपनीचा कॅश बॅक महागात, झाली हजारोंची फसवणूक

Crime News Mumbai: गोरेगावच्या नेस्को आयटी पार्कमध्ये असलेल्या खासगी कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय वकिलाला नायका कंपनीच्या नावे हजारोंचा चुना लावण्यात आला. ...

वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंडही अदानी विकसित करणार; निविदा ठरली सरस - Marathi News | adani group will get bandra reclamation developing project in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंडही अदानी विकसित करणार; निविदा ठरली सरस

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वांद्रे रेक्लेमेशन येथील २९ एकर भूखंडाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ...