मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पन्नास वर्षांवरील दोन महिलांना सहायक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) प्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्या करण्याची मुभा उच्च न्यायालयाने बुधवारी दिली. ...
Mumbai Police: आयत्यावेळी कॉन्सर्टसाठी परवानगी देण्यास मुंबई पोलिसांनी स्पष्ट नकार दिला असून, आयोजकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, अशी कडक भूमिका देवेन भारती यांनी बुधवारी मांडली. ...
हुतात्मा चौकातील फुटपाथवर गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ असलेल्या जुन्या पुस्तकांच्या बाजारात ५०-६० हजारांहून अधिक पुस्तके सध्या असून त्यात सातत्याने विविधांगी आणि बहुढंगी पुस्तकांची भरच पडत आहे. ...