लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद - Marathi News | Mumbai Chills at 16.2°C: City Records Lowest Minimum Temperature in 12 Years as Cold Winds Sweep In | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद

Mumbai Temperature: पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा १६.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. ...

Anil Desai: "आधी मतचोरी केली, आता पक्षाचे बी फॉर्मही चोरले" अनिल देसाई यांची निवडणूक आयोगावर टीका - Marathi News | 'Black Mark on Democracy': Uddhav Sena MP Anil Desai Slams EC Mid-Poll Rule Change; Alleges 'B-Form' Theft | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Desai: "आधी मतचोरी केली, आता पक्षाचे बी फॉर्मही चोरले" अनिल देसाई यांची निवडणूक आयोगावर टीका

Anil Desai Slams EC: निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर व निर्धारित मुदत संपल्यानंतर नियमांत केलेला बदल हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे, असा आरोप उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी पत्र परिषदेतून केला. ...

Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय - Marathi News | Bombay High Court Grants Divorce: Repeated Suicide Threats by Spouse Amount to Cruelty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय

Bombay High Court: जोडीदाराकडून वारंवार आत्महत्येची धमकी मिळणे ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एका पुरुष याचिकाकर्त्याचा घटस्फोट मंजूर केला. ...

नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद? - Marathi News | How was the minimum temperature in November over the past 12 years? When was the lowest temperature recorded? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबर महिन्यातील मागील १२ वर्षांत कसे राहिले किमान तापमान? सर्वात कमी तापमानाची कधी नोंद?

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते. ...

सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली - Marathi News | From Sidhu Moosewala to Baba Siddiqui murder and..; Anmol Bishnoi's complete crime horoscope | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याला भारतात आणले; अनेक राज्यांची कस्टडीची मागणी ...

Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी! - Marathi News | Eye Infections: Infection patients are increasing in Mumbai; If you put eye drops in your eyes, you will regret it, be careful! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!

Eye Infection Alert: शहरात गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. ...

प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन - Marathi News | Administrative Delay Sparks Outcry: Workers Stage 'Bomba Bomb' Protest Over Withheld Bonus Since 2022-2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन

Workers Bonus Protest: महापालिका प्रशासनाने रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांच्या बोनससंदर्भात आदेश न दिल्यामुळे तसेच आरोग्य विभागाने वेळेत प्रस्ताव सादर न केल्याने २०२२-२०२३ सालापासून त्यांना बोनसपासून वंचित राहावे लागत आहे. ...

Dharavi: धारावीत शौचालय सुविधांचा गंभीर पेच; ८६ पुरुषांमागे तर ८१ महिलांमागे केवळ 'एक' टॉयलेट सीट - Marathi News | Acute Sanitation Crisis in Dharavi: Only One Toilet Seat Available for Every 86 Men and 81 Women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dharavi: धारावीत शौचालय सुविधांचा गंभीर पेच; ८६ पुरुषांमागे तर ८१ महिलांमागे केवळ 'एक' टॉयलेट सीट

Dharavi News: स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असूनही, त्याकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिकांना झगडावे लागत आहे. ...