महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे राज्य आहे. राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे राज्य पोलीस दलाने राखलेली उत्तम कायदा व सुव्यवस्था होय, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचे ...
‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या परप्रांतीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. ...
पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून झालेल्या नियुक्तीनंतर १३-१४ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी झालेल्या ७ मराठी अधिका-यांसाठी एक खूशखबर आहे. त्यांना जाहीर केलेल्या ‘आयपीएस’च्या वर्षाहून एक वर्ष अधिकची सेवाज्येष्ठता लवकरच मिळणार आहे. ...