लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पाईपलाईन फुटल्याने दादर ,परळ भागात पाणीपुरवठा खंडित - Marathi News | Water supply in Dadar, Parel area has been broken since the pipeline has been broken | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :पाईपलाईन फुटल्याने दादर ,परळ भागात पाणीपुरवठा खंडित

मुंबई - लालबाग येथे पाईप लाईन फुटल्यामुळे दादर ,परेल ह्या भागात आज पाणीपुरवठा खंडित. पाईपलाईन दुरुस्तीचे काम प्रगती पथावर. ... ...

मनसेचे ते सहा नगरसेवक महापालिकेत परतले; शिवसेनेत दाखल झाल्यावर दिल्या घोषणा - Marathi News | Six corporators of MNS returned to Municipal Corporation; The announcement made after the arrival of Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे ते सहा नगरसेवक महापालिकेत परतले; शिवसेनेत दाखल झाल्यावर दिल्या घोषणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कारभाराला कंटाळून पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत दाखल झालेल्या सहाही नगरसेवकांनी गुरुवारी मुंबई महापालिका सभागृहाच्या कामकाजाला उपस्थिती दर्शविली; आणि शिवसेनेने या सहा नगरसेवकांसोबत भगवे फेटे बांधत, पेढे वाटत सभाग ...

६३ गोदामांवर पालिकेची कारवाई; ६ आस्थापनांवर गुन्हे तर १९ आस्थापनांचे वीज-पाणी खंडित - Marathi News | 63 warehousing measures; 6 incidents of crime, 19 installations of electricity and water breaks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६३ गोदामांवर पालिकेची कारवाई; ६ आस्थापनांवर गुन्हे तर १९ आस्थापनांचे वीज-पाणी खंडित

महापालिकेच्या एम-पूर्व विभागातील मानखुर्द-मंडाळा या खाडीलगत असलेल्या भूभागावर भंगारमालाची ६३ अनधिकृत गोदामे आढळली होती. ही सर्व अनधिकृत गोदामे महापालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत. ...

मुंबई पालिकेत राजीनामा नाट्य, सेनेतील वाद चव्हाट्यावर - Marathi News |  In Mumbai Municipal resignation drama, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेत राजीनामा नाट्य, सेनेतील वाद चव्हाट्यावर

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपात कामाचे श्रेय घेण्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच, आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांनी गुरुवारी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पालि ...

मुंबई : मानखुर्द-मंडाळा भागातील ६३ गोदामांवर निष्कासन कारवाई,महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागाची धडक कारवाई - Marathi News | Mumbai: Execution proceedings on 63 warehouses in Mankhurd-Mandalay area, action against Municipal Corporation's 'M-East' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : मानखुर्द-मंडाळा भागातील ६३ गोदामांवर निष्कासन कारवाई,महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागाची धडक कारवाई

महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागातील मानखुर्द–मंडाळा या खाडीलगत असलेल्या भूभागावर भंगार मालाची ६३ अनधिकृत गोदामे उद्भवली होती. ...

रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल लवकरच; १८७ अभियंत्यांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Another report on road crashes soon; War of 187 against the Engineers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल लवकरच; १८७ अभियंत्यांवर कारवाईची टांगती तलवार

रस्ते घोटाळ्याच्या दुस-या टप्प्यात दोषी ठरलेल्या अभियंत्यांना, त्यांच्या जबाबदारीनुसार शिक्षा निश्चित करण्याची मुदत बुधवारी संपली. याबाबतचा अहवाल लवकरच आयुक्तांच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. ...

बोनसची रक्कम पगारातून कापणार नाहीत, कर्मचाऱ्यांना बेस्ट दिलासा   - Marathi News | Bonus money will not be deducted from salary, best relief for employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोनसची रक्कम पगारातून कापणार नाहीत, कर्मचाऱ्यांना बेस्ट दिलासा  

गेल्या दिवाळी सणानिमित्त पालिकेमार्फत देण्यात आलेला बाेनस बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या पगारातून कापण्यास सुरूवात केली आहे. बेस्ट उपक्रमाने सुधारणा न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे पालिकेने तसे जाहीर केले होते.  ...

अखेर बेस्ट खाजगीकरणाच्या मार्गावर, ४५० खाजगी बसगाड्या रस्त्यावर धावणार - Marathi News | Finally, on the way to the best privatization, 450 private buses will be run on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर बेस्ट खाजगीकरणाच्या मार्गावर, ४५० खाजगी बसगाड्या रस्त्यावर धावणार

पालक संस्था असलेल्या मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पातून घाेर निराशा केला. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट प्रशासनाने अखेर खाजगीकरणाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानुसार कंत्राटी पध्दतीने ४५० बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. ...