लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

रस्ते घोटाळ्यात १८० अभियंते दोषी , केवळ पाच जण निर्दोष - Marathi News | 180 engineers convicted in the road scam, only five innocent people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते घोटाळ्यात १८० अभियंते दोषी , केवळ पाच जण निर्दोष

रस्ते घोटाळ्याच्या दुस-या व अंतिम टप्प्यातील चौकशीत तब्बल १६९ अभियंते दोषी आढळून आले आहेत. या चौकशीत आणखी दोन अभियंत्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे ...

जकात नाक्यांवर सागरी मार्गाचे कास्टिंग यार्ड, मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय - Marathi News | Casting yard of the sea route to the octroi naka, the decision of the Mumbai Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जकात नाक्यांवर सागरी मार्गाचे कास्टिंग यार्ड, मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय

मुंबईत वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर जकात नाके ओस पडले आहेत. ...

रस्ते घोटाळा प्रकरण : दहा अभियंत्यांना दणका - Marathi News | Road scam case: Ten engineers bump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते घोटाळा प्रकरण : दहा अभियंत्यांना दणका

रस्ते घोटाळ्याच्या दुसºया व अंतिम टप्प्यातील चौकशीचा अहवाल तयार झाला असून यात १० अधिकारी पदावनत होणार आहेत. या घोटाळ्यात तब्बल १८७ अभियंत्यांची चौकशी करण्यात आली ...

सहा नगरसेवक प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला मनसेकडून हायकोर्टात आव्हान - Marathi News | Challenge in the decision of the Konkan divisional commissioner in the case of six corporators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा नगरसेवक प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला मनसेकडून हायकोर्टात आव्हान

मनसेमधून फुटून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी मनसेने केली आहे. या फुटीर नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला मनसेकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ...

अग्निसुरक्षेसाठी उपाहारगृहांना ९० दिवसांची मुदत - Marathi News | 90 days duration for firefighters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निसुरक्षेसाठी उपाहारगृहांना ९० दिवसांची मुदत

कमला मिल कम्पाउंड येथील आगीच्या दुर्घटनेनंतर कठोर पावले उचलणाºया मुंबई महापालिका प्रशासनाने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

‘खड्डेमुक्त रस्ते’ पालिकेपुढे आव्हानच! पावसाळ्यापूर्वी करणार ४०० रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण - Marathi News |  Raze free roads! 400 revolutions before the monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘खड्डेमुक्त रस्ते’ पालिकेपुढे आव्हानच! पावसाळ्यापूर्वी करणार ४०० रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण

पावसाळ्यापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचा दावा यंदाही फुसका बार ठरण्याची शक्यता आहे. या वर्षी नवीन रस्त्यांऐवजी पुनर्पृष्ठीकरण आणि आवश्यकतेनुसार रस्ते दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले. ...

मुंबई महापालिकेला हायकोर्टाने घेतले फैलावर; बेकायदा होर्डिंगवर पंतप्रधानांचे पोस्टर - Marathi News | Bombay High Court extends spread; PM's poster on illegal hoarding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेला हायकोर्टाने घेतले फैलावर; बेकायदा होर्डिंगवर पंतप्रधानांचे पोस्टर

मुंबई : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स कॉनक्लेव्ह’ची जाहिरात करणा-या होर्डिंगवरून उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला चांगलेच फैलावर घेतले. पालिकेनेच या आधी हे होर्डिंग बेकायदा असल्याचे म्हटले होते, परंतु स्वत:च मॅग्नेटिक महाराष्ट्रची जाहिरात बेक ...

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ योजनेवर पाणी; विकासकांनी फिरवली पाठ, कारवाई करण्यात मुंबई पालिका अपयशी - Marathi News | Water on 'Rainwater Harvesting' plan; The developers complained, the Mumbai Municipal Corporation failed to take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ योजनेवर पाणी; विकासकांनी फिरवली पाठ, कारवाई करण्यात मुंबई पालिका अपयशी

शहर आणि उपनगरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मात्र पाणीगळती, पाणीचोरी, पाणीमाफियांमुळे पालिकेच्या जलनियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. प्रत्येक वर्षी पाण्याचे नियोजन करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरत असतानाच येथील पाण्य ...